एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी २५ हजार कोटींचा निधी नवी दिल्ली - ‘रेरा’अंतर्गत नोंदणीकृत; परंतु आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या आर्थिक मदतीसाठी सरकार २५ हजार कोटींचा पर्यायी गुंतवणूक निधी (अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड- एआयएफ) स्थापन करणार आहे. यात आर्थिक मदतीसाठी ठरावीक मुदतीत...
ऑक्टोबर 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः आर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका हिंगणा येथील इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. या औद्योगिक परिसरातील 70 टक्के उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने एजंटला आठवडाभरात एखादे घर भाड्याने...
ऑगस्ट 24, 2019
स्वतःचे घर असावे अशी बहुतेक सगळ्यांची महत्त्वाकांक्षा आयुष्यात असते आणि यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जागा ह्यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. त्याचबरोबर छोट्या कुटुंब पद्धतीमुळे एका कुटुंबाची छोटी -छोटी कुटुंबे होत आहेत आणि त्यामुळेही...
ऑगस्ट 06, 2019
 पुणे: स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष जण उत्साही असतो. मात्र स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी करावी लागणारी 'लोन'ची प्रक्रिया तेवढीच कंटाळवाणी असते. नवीन घराचा शोध सुरु करण्यापूर्वी त्याच्यासाठी पैशांची उभारणी कशी करणार हे आधी निश्चित करण्याची गरज असते. यासाठी सुरुवातीला आपले नेमके '...
जून 17, 2019
मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार टाकला.  विधान...
मे 10, 2019
नागपूर : जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनीचे संचालक कोंडावार बंधूंनी ऍग्रो कंपनीच्या नावे तीन कोटींचे कर्ज घेऊन कंपनीसह पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचीही फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गोपाल कोंडावार (52) आणि संजय कोंडावार (48) दोन्ही रा. रामदासपेठ हे बिल्डर असून जगदंबा रिअल इस्टेट...
जुलै 28, 2018
जळगाव ः खानदेश विकास आघाडी, शिवसेनेने शहराच्या विकासासाठी नव्हे; तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. सुदैवाने ही युती झाली नाही ते बरेच झाले, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कोपरा सभेत केले.  महापालिका निवडणूक प्रचारांतर्गत आज...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
मार्च 21, 2018
मुंबई : एसआरएची फसवणूक करून बिल्डरने २०० कोटी रुपये लाटल्याचा आरोप करत, या बिल्डरवर कारवाई करण्यासाठी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत वेलमध्ये उतरून ठिय्या आंदोलन केले.  आशिष शेलार म्हणाले, की सांताक्रूझ इथल्या खोतवाडी, भिमवाडा एसआरए योजनेतील जमीन बिल्डरने एलआयसीकडे तारण ठेवून...
फेब्रुवारी 10, 2018
सातारा - बांधकाम व्यवसाय मंदीतून अडकलेला असताना नोटाबंदी, जीएसटीच्या दणक्‍याने मेटाकुटीस आला आहे. एकीकडे प्रशासकीय दिरंगाईने तर दुसरीकडे वाळूच्या टंचाईने बिल्डरांना हात टेकण्याचे वेळ आली आहे. एक ब्रास वाळूसाठी आठ ते नऊ हजार मोजावे लागत असून, सॅंड क्रशरही महागली आहे. परिणामी, बांधकामांना उशीर होऊन...
फेब्रुवारी 07, 2018
बांधकाम व्यवसाय म्हणजे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी, असेच चित्र नोटाबंदीपूर्वी दिसत होते. आठ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी होताच बिल्डरांचे कंबरडे मोडले. एक जुलै २०१७ पासून ‘जीएसटी’ लागू होताच ग्राहकांनाच थेट दणका बसला. परिणामी, आधीच मंदीच्या लाटेत सापडलेला बांधकाम व्यवसाय पुरता घायकुतीला आला आहे....
ऑगस्ट 30, 2017
औरंगाबाद - बंगलोज्‌पोटी ग्राहकाने दिलेली अनामत रक्कम हडपल्याप्रकरणी शहरातील बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध मंगळवारी (ता. २९) फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. प्रतिभा रत्नदीप भिडे-खोब्रागडे (रा. बुलडाणा) यांची संजय कासलीवाल यांनी फसवणूक केली. याबाबत त्यांनी तक्रार दिली की, १८...
ऑगस्ट 06, 2017
नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारावर भूखंडाची विक्री केल्याचे प्रकरण गिट्टीखदान ठाण्यांतर्गत उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बिल्डर श्रीकांत काशीनाथ ओक (55, रा. सुरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवित राजेश रामचंद्र हांडेला (52, रा. तुकडोजी पुतळा चौक)...