एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 27, 2019
कऱ्हाड ः शहर व परिसरात गेल्या काही वर्षांत गाजलेली खून प्रकरणे, गुन्हेगारीत मलकापूरच "हायलाइट' होत आहे. वरेचवर पिस्तूल, रिव्हॉल्व्हर नाचवत मध्यरात्री धिंगाणा, वाढदिवसाच्या पार्टीत नशेत होणारे फायरिंग, बडेभाईच्या नावाखाली गुंडगिरीचे वाढते प्रस्थ समाजस्वास्थ्याला धोकादायक ठरत आहे. मलकापूरच्या...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता आत्तापर्यंत कधीच आलेली नाही. 2005 मध्ये नदीची पूररेषा काँग्रेसने बदलली, त्यांनीच अनधिकृत बांधकामांना परवनागी दिल्याने महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.  पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते...
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - ब्ल्यू लाईन, रेडझोनमध्ये गडबड करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत बिल्डर लॉबीने ५०० एकर जागा सोडवून घेतल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. महापूर आणि बांधकामे याबाबतची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका सभेत केली. सभेत अनेक नगरसेवकांनी शहरात मोठ्या...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई - पाणीटंचाईची तीव्रता वाढत जाईल; तसेच इतर वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्यासाठी मुंबईतील पालिका, सरकार आणि विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींवरील चार हजार 600 विहिरी खुल्या केल्या जाण्याची शक्‍यता आहे. पाणी संकटाशी सामना करण्यासाठी आतापासूनच महापालिकेने विहिरींमधील...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...
जून 21, 2018
सातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी चोरीप्रकरणी कारवाई केलेल्या विसावा नाक्‍यावरील ‘सुंदरा गार्डन’चा धनादेश न वटता परत आला आहे. प्रापंचिक अडचणीमुळे बिल भरू न शकलेल्या सामान्य ग्राहकाच्या पाच, दहा हजार रुपयांसाठी कनेक्‍शन तोडणाऱ्या प्राधिकरणाचे अधिकारी सुमारे १९ लाख ५९ हजार रुपयांची थकबाकी...
मे 14, 2018
मलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा...
एप्रिल 30, 2018
मुरगूड - चिकोत्रा खोऱ्यातील लहान-मोठे गुन्हे करत नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कापशी परिसरातील पाच आणि त्यांना मदत करणाऱ्या निपाणीतील तीन अशा आठ गुंडांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन (मोका) खाली कारवाई केली. संशयितांच्या चौकशीसाठी इचलकरंजी व मुरगूड पोलिसांनी विशेष मोहीम...
जानेवारी 22, 2018
जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या कास परिसरास लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण दूर करण्यासाठी आज सातारकरांचे शेकडो हात सरसावले. परिसरातील पर्यावरणाची साखळी भक्कमपणे संवर्धित करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन लोकसहभागातून कास परिसर स्वच्छ...
जानेवारी 11, 2018
नागपूर - मेट्रो रिजनच्या अंतिम आराखड्यातून पुढारी, अधिकारी आणि बड्यांच्या जमिनी असलेले क्षेत्र आर-१, आर-२ (निवासी क्षेत्र) वगळण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने बेसा, बेलतरोडी, हिंगणा इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. यामुळे येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी तसेच नवीन बांधकामासाठी विकास शुल्क...