एकूण 27 परिणाम
जानेवारी 16, 2020
सोमेश्वरनगर : उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही संरंजामशाहीच आहे. जगात लोकशाही आहे, कायद्याने सर्वजण समान आहेत. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेव्दारे सर्वांना एका कक्षेत आणले आहे हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते अजूनही नाहीत. जनतेने पराभव केल्यानंतरही प्रजातंत्र सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांच्या आणि...
नोव्हेंबर 28, 2019
मालवण ( सिंधुदुर्ग ) - स्टिंग ऑपरेशनद्वारे विरोधी नगरसेवकांनी जी व्हिडीओ क्‍लिप व ऑडीओचे सादरीकरण केले त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बदल करण्यात आला आहे. पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम व लेखाविभाग आहे. याठिकाणी आमच्याच कारकिर्दीत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही असतानाही या...
ऑक्टोबर 26, 2019
नागपूर : कोट्यवधीचे फायनान्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून निर्माता व दिग्दर्शक विपूल शाहा यांच्यासह इतरांना पाच कोटींहून अधिकचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गंडा घालणाऱ्या आरोपींनी स्वत:ची ओळख रॉ, डिफेंस व इंटरपोलचे वरिष्ठ अधिकारी म्हणून करून दिली होती. त्यातील तोतया डिफेंस...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः आर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका हिंगणा येथील इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. या औद्योगिक परिसरातील 70 टक्के उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने एजंटला आठवडाभरात एखादे घर भाड्याने...
मे 10, 2019
नागपूर : जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनीचे संचालक कोंडावार बंधूंनी ऍग्रो कंपनीच्या नावे तीन कोटींचे कर्ज घेऊन कंपनीसह पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचीही फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गोपाल कोंडावार (52) आणि संजय कोंडावार (48) दोन्ही रा. रामदासपेठ हे बिल्डर असून जगदंबा रिअल इस्टेट...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
ऑक्टोबर 11, 2018
मुरगाव गोवा - वास्को येथील मुरगाव नगरपालिकेतील क्रितेश गांवकर, मुरारी बांदेकर आणि लिओ रॉड्रिग्ज या आपल्या गटातील तिघा नगरसेवकांना माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून बिल्डर, दुकानदार व अन्य व्यवसायिकांना लुटायचे होते. पण त्यांच्या या लूटमारीला आपली साथ मिळत नाही हे कळून आल्यावर त्यांनी माझ्या...
ऑक्टोबर 01, 2018
निलजी छोटेसे असले, तरी ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एक तरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख ‘ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव’ अशी आहे. कर्नाटक-...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधांसह दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा या भावाने बीडीपी आरक्षणाच्या (जैव वैविध्य उद्यान) जागांची विक्री होत आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडून आरक्षणाचा मोबदला देण्यासंदर्भात झालेल्या विलंबामुळे जागा मालकांकडून या जागांची अशी विक्री होत आहे. महापालिकेच्या विकास...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
एप्रिल 29, 2018
फलटण शहर (जि. सातारा) - बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया शाखा फलटण पदग्रहण समारंभ (ता. 30) रोजी सायंकाळी 7 वाजता सजाई गार्डन येथे होणार असल्याची माहिती चेअरमन प्रमोद निंबाळकर यांनी दिली. बांधकाम, रोड, फर्निचअर व्यवसाईक, पुरवठादार यांच्या हक्कासाठी 2006 साली प्रथम 13 सभासदांपासून झालेल्या असोसिएशन मध्ये...
एप्रिल 20, 2018
चाळीसगाव- सुमारे आठ वर्षांपासून पुण्यात बिल्डर व्यवसायात कार्यरत असलेल्या मूळ हिरापूर (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी बिल्डरने प्लॉट्‌सची विक्री करताना अनेकांना गंडा घालून कोट्यवधींना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात आज पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,...
एप्रिल 13, 2018
तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या वरळी कोळीवाड्यात एक लाख २० हजार ७५ चौ. यार्ड वारसलॅण्ड व तेवढाच म्हणजे सुमारे एक लाख ९४ हजार ७५२ आजूबाजूचा परिसर आहे.  वरळी सी-फेसमुळे परिसरातील इमारतींचे भाव कोटींची उड्डाणे घेत असताना त्यांच्यापेक्षा चांगले ‘लोकेशन’ असल्याने वरळी कोळीवाड्याची जागा सोन्याची कोंबडी...
मार्च 15, 2018
कोल्हापूर - शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांत बोगस बिगरशेती आदेश झाल्याचे उघडकीस आल्याने अशा प्रकारचे आदेश घेऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांविरोधातच थेट फौजदारी करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. एक, दोन नव्हे; तर असे शेकडो आदेश असल्याचा संशय असल्याने फौजदारी करून त्याचा...
फेब्रुवारी 10, 2018
सातारा - बांधकाम व्यवसाय मंदीतून अडकलेला असताना नोटाबंदी, जीएसटीच्या दणक्‍याने मेटाकुटीस आला आहे. एकीकडे प्रशासकीय दिरंगाईने तर दुसरीकडे वाळूच्या टंचाईने बिल्डरांना हात टेकण्याचे वेळ आली आहे. एक ब्रास वाळूसाठी आठ ते नऊ हजार मोजावे लागत असून, सॅंड क्रशरही महागली आहे. परिणामी, बांधकामांना उशीर होऊन...
फेब्रुवारी 09, 2018
सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे २०२२’ हे स्वप्न असून, त्याला प्राथमिक स्तरावर गतिरोधक ठरण्याचा कारभार जिल्हा प्रशासन करत आहे. साताऱ्यात परवडणाऱ्या घरांमध्ये तीन प्रकल्प असून, त्यातील दोन प्रकल्प अद्यापही प्रशासकीय दिरंगाईत रुतलेले आहेत, तर एक प्रकल्प वीज जोडणीत अडकला आहे....
फेब्रुवारी 08, 2018
सातारा - नोटाबंदी, जीएसटी, बाजारातील मंदीच्या आपत्तीत बांधकाम व्यवसाय अडकला असतानाच आता रेडीरेकनर दरवाढीचे वादळ घोंगावू लागले आहे. मुळात रेडीरेकनर दर ठरविण्याची पद्धतच कालबाह्य झाली असल्याने बांधकाम व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. एखाद्या भागातील उंच्चाकी दराचा आधार घेत सर्वच भागाला तो दर...
फेब्रुवारी 07, 2018
बांधकाम व्यवसाय म्हणजे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी, असेच चित्र नोटाबंदीपूर्वी दिसत होते. आठ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी होताच बिल्डरांचे कंबरडे मोडले. एक जुलै २०१७ पासून ‘जीएसटी’ लागू होताच ग्राहकांनाच थेट दणका बसला. परिणामी, आधीच मंदीच्या लाटेत सापडलेला बांधकाम व्यवसाय पुरता घायकुतीला आला आहे....
डिसेंबर 08, 2017
मुंबई - शहरात गर्दी वाढू नये म्हणून 1991 च्या विकास नियंत्रण नियमावलीत चटई क्षेत्र निर्देशांक नियंत्रित ठेवण्यात आल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम शहरांना भोगावे लागत आहेत. घरांच्या किंमती वाढण्याबरोबरच झोपड्यांचे साम्राज्य पसरले आणि मुंबईचा विकास खुंटला.  1991 च्या विकास नियंत्रण नियमावलीत शहरासाठी...