एकूण 14 परिणाम
जानेवारी 07, 2020
नागपूर : शहरातील बेसा-बेलतरोडी भागातील अनधिकृत फ्लॅट आणि प्लॉट प्रकरणाच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मुख्य न्यायमूर्तींसमक्ष सुनावणी होणार आहे. सोमवारी न्या. झेड. ए. हक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्यासमक्ष झालेल्या सुनावणीत त्यांनी हे प्रकरण जनहित याचिकेवर सुनावणी...
नोव्हेंबर 22, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) ः एकीकडे सुरू असलेले कारखाने एकामागून एक धडाधड बंद पडत आहेत. त्यामुळे भूखंड रिक्‍त होत आहेत. परंतु दुसरीकडे काही नवीन कारखान्याच्या निर्मीतीसाठी एमआयडीसीतील आरक्षित नर्सरी आड येत असल्याच्या कारणावरून एमआयडीसीच्या नकाशावरून ही नर्सरी आता गायब होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे...
नोव्हेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी,(जि.नागपूर) ः एकीकडे सुरू असलेले कारखाने एकामागून एक धडाधड बंद पडत आहेत. त्यामुळे भूखंड रिक्‍त होत आहेत. परंतु दुसरीकडे काही नवीन कारखान्याच्या निर्मीतीसाठी एमआयडीसीतील आरक्षित नर्सरी आड येत असल्याच्या कारणावरून एमआयडीसीच्या नकाशावरून ही नर्सरी आता गायब होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे...
ऑक्टोबर 26, 2019
नागपूर : कोट्यवधीचे फायनान्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून निर्माता व दिग्दर्शक विपूल शाहा यांच्यासह इतरांना पाच कोटींहून अधिकचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गंडा घालणाऱ्या आरोपींनी स्वत:ची ओळख रॉ, डिफेंस व इंटरपोलचे वरिष्ठ अधिकारी म्हणून करून दिली होती. त्यातील तोतया डिफेंस...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर परवानगीशिवाय बांधकाम साहित्य ठेवणारे बिल्डर तसेच सर्व साधारण कचऱ्यात बॉयोमेडिकल कचरा टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला. गेल्या दोन वर्षांत 129 बिल्डर व 23 वैद्यकीय व्यावसायिकांवर दंड...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर : मागील काही दिवसांत शहरातील बिल्डरांवर घातलेल्या छाप्यातून अनेकांकडे जीएसटी थकीत असल्याची बाब उघडकीस आली होती. संपूर्ण चौकशीनंतर जीएसटी विभागाने जीएसटीची वसुली सुरू केली असून कोट्यवधींचा महसूल जमा केला. शहरातील ग्रीन सिटी बिल्डर्स, परदेशी कंस्ट्रक्‍शन, कुकरेजा ऍम्बसी, जेडी बिल्डकॉन...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः नागपुरात रो-हाउस आणि फ्लॅट विक्रीच्या नावावर हजारो ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा नामांकित बिल्डर हेमंत झाम हा पुण्यात आणि मुंबईत गुंतवणूक करीत होता. त्यासाठी त्याने काही ठिकाणी मोठमोठे भूखंड विकत घेऊन त्यावर फ्लॅट स्कीम बांधण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : जमीन बळकावण्यासाठी शहरातील 2 नामांकित बिल्डर्सनी साथीदारांच्या मदतीने दोन घरांची तोडफोड करीत नुकसान केले. त्यांना विरोध करणाऱ्या तरुणीला जबर मारहाण केली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी घडली. या घटनेमुळे अजनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः आर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका हिंगणा येथील इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. या औद्योगिक परिसरातील 70 टक्के उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने एजंटला आठवडाभरात एखादे घर भाड्याने...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर :  वर्धमाननगरमधील पूनम मॉलचा काही भाग कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांचा शोध सुरू केला. त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. अटक टाळण्यासाठी एन. कुमार यांनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली असून, जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला. वर्धमाननगरातील...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : शहरातील हजारो नागरिकांनी व बिल्डरांनी मंजूर नकाशांचे उल्लंघन करून उच्चदाब वाहिन्यांच्या जवळ अनधिकृत बांधकाम केले आहेत. सहा हजारांपेक्षा अधिक घरे या विळख्यात असल्याची बाब न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवालात अधोरेखित केली आहे. यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व...
सप्टेंबर 09, 2018
वणी (जि. यवतमाळ) - नोकरीचे आमिष दाखवून तरुणाशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याची घटना वणी शहरात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नागपूर येथील बिल्डरविरुद्घ गुन्हा नोंदविला.  नागपूर येथील २४ वर्षीय तरुणाला नोकरीची नितांत गरज होती. नागपूर येथील एका व्यक्तीने...
जुलै 12, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून 27 गावे वगळून नव्या नगरपालिकेची घोषणा लवकरच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना दिले. ही गावे ज्या 'कल्याण ग्रामीण' विधानसभा क्षेत्रात येतात, तेथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी या गावातील विविध नागरी समस्या व आवाजवी मालमत्ता कर...
जुलै 05, 2018
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने सिडको भूखंडप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र या मुद्द्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. भाजपने आरोप करणाऱ्यांवर पाचशे कोटी रुपयांचा अब्रूनुकसानाचा दावा केला असल्याने त्यांनी बोलण्याचे टाळले...