एकूण 5 परिणाम
जुलै 01, 2018
वडोदरा - पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या दोन गुजराती मच्छीमारांची मुक्तता करण्यात आली असून, ते लवकरच भारतात दाखल होणार असल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली. मुक्तता करण्यात आलेले दोघेही गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त आहेत.  गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील पाल्डी येथील धनाभाई चौहान आणि...
नोव्हेंबर 29, 2017
नवी दिल्ली: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निमलष्करी दलांचे 32 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. यासह 60 हजार पोलिस कर्मचारीही निवडणूक बंदोबस्तासाठी गुजरातमध्ये तैनात असतील, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली. गुजरामध्ये निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला केंद्रीय...
सप्टेंबर 06, 2017
कच्छ: केंद्रीय सुरक्षा संस्थेने अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीवरील हरामी नाला येथे पकडलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यांच्या तीन बोटींसह ताब्यात घेतले आहे. केंद्रीय सुरक्षा संस्थेच्या पथकाची गस्त सुरू असताना हरामी नाला येथे त्यांना पकडण्यात आले. मात्र,...
मार्च 07, 2017
नवी दिल्ली- लष्करामधील जवानांकडून सोशल नेटवर्किंग साइटवर व्हिडिओ अपलोड करण्याची मालिका अद्यापही सुरूच आहे. एका जवानाने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला असून, अधिकाऱयांवर आरोप केले आहेत. गुजरात येथील जवान सिंधव जोगीदास यांनी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'लष्करातील अधिकारी मनमानी कारभार...
जानेवारी 29, 2017
गांधीधाम (गुजरात) - सीमा सुरक्षा दलातील एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करत कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असलेले मद्य बाहेर विकले जात असल्याची तक्रार केली. याबाबत अनेकदा तक्रार करूनही दखल न घेतल्याचाही दावा या कर्मचाऱ्याने केला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत जवानांनी तक्रारी नोंदवू नये, असे आवाहन...