एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 10, 2018
संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे. नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता व...
मे 06, 2018
मुंबई : हुतात्मा प्रमोद महाबरे यांनी काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे कौतुक करून केंद्रीय गृह विभागाने त्यांचा सन्मान प्रशस्तीपत्रक आणि पदक देऊन केला होता. मात्र त्यांच्या पश्‍चात दोन लहान मुलांना केवळ निवृत्तिवेतनावर वाढविणे कठीण जात असल्याने राज्य सरकारच्या सेवेत हवालदार म्हणून...
नोव्हेंबर 29, 2017
नवी दिल्ली: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निमलष्करी दलांचे 32 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. यासह 60 हजार पोलिस कर्मचारीही निवडणूक बंदोबस्तासाठी गुजरातमध्ये तैनात असतील, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली. गुजरामध्ये निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला केंद्रीय...
नोव्हेंबर 21, 2017
सटाणा (नाशिक) : येथील सुजित पंढरीनाथ गुंजाळ हे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफीचे मानकरी ठरले आहेत. देशात महाराष्ट्राचा एकमेव प्रतिनिधी म्हणून सुजित गुंजाळ यांनी हा बहुमान मिळविल्यामुळे बागलाण तालुक्याचे नाव उंचावले आहे....
मे 29, 2017
मुंबई - अमली पदार्थांचा शोध लावण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकात (एएनसी) लवकरच दोन श्‍वान दाखल होणार आहेत. त्यांच्या देखभालीसाठी चार प्रशिक्षकही नेमण्यात येणार आहेत. 1989 मध्ये एएनसीची स्थापना झाली. तेव्हापासून या विभागासाठी प्रशिक्षित श्‍वानांची मागणी होत होती; मात्र ती लाल फितीत अडकली होती. अमली...
जानेवारी 11, 2017
भारताच्या सर्व सीमांचे रक्षण करणारा सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. तेथील एका जवानानी हलाखीची परिस्थिती एका व्हिडियोद्वारे सर्व देशासमोर पोहोचविली आणि देशभर खळबळ माजली. मग नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.  सैन्यदल हा प्रत्येक नागरिकाचा...
डिसेंबर 21, 2016
सिल्लोड - ट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील तीन जण ठार झाल्याची घटना अन्वी फाटा (ता. सिल्लोड) येथे सोमवारी (ता. 19) रात्री बाराच्या सुमारास घडली. मृतांत भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. सागर धनवई (वय 22), रामचंद्र मोकासरे (वय 32, दोघे रा. उंडणगाव, ता. सिल्लोड) व नीलेश महाजन (...