एकूण 51 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
‘‘तुम्ही त्या कॅनेडियन शिष्टमंडळाच्या सदस्यांना अमृतसर आणि आसपासच्या भागात फिरवून आणाल का? म्हणजे त्यांना जे काही सांगितलं गेलं आहे त्यात काहीही तथ्य नाही हे ते स्वतःच पाहू शकतील...’’  रिबेरोसाहेबांनी मला विचारलं. दहशतवाद्यांच्या दृष्टीनंही प्रचार आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी अनेकदा महत्त्वाच्या...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवेर ध्वजबैठकीदरम्यान बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान हुतात्मा झाला तर एक जवान जखमी झाला आहे. या घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. 'बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेश...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती होणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, देशाची सेवा करण्याची संधी म्हणून नव्हे, तर आर्थिक सुरक्षेच्या कारणामुळे बहुसंख्य महिला बीएसएफमध्ये भरती होत आहेत, अशी माहिती नव्या अभ्यासात समोर...
मे 08, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) निलंबीत करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आज (बुधवार) नोटीस बजावली. तेजबहादूर यादव...
मे 07, 2019
नवी दिल्लीः मला पन्नास कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यास तयार आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) बडतर्फ जवान तेजबहादूर यादव बोलत असल्याचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्याबरोबरच पैशांची मागणी करण्यात आल्याचा...
एप्रिल 30, 2019
लखनौ (पीटीआय) : जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता खराब असल्याची तक्रार करणारे आणि सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) हकालपट्टी करण्यात आलेले माजी जवान तेजबहादूर यादव यांना समाजवादी पक्षाने (सप) वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रिंगणात उतरविले आहे.   मोदींच्या विरोधात...
एप्रिल 29, 2019
वाराणसी: वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पक्षाने आपला उमेदवार बदलला असून, सीमा सुरक्षा दलातील निलंबीत जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे. जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेजबहादूर यादव यांनी...
एप्रिल 26, 2019
वाराणसी: लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) वाराणसी मतदार संघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदी यांच्या विरोधात 100 हून अधिक निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच जवान लढणार आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शंभरहून अधिक जवान हे नरेंद्र मोदी यांच्या...
मार्च 11, 2019
लाहोर: सात वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात प्रवेश केलेल्या भारतीय व्यक्तीला आज (सोमवार) वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) सूपुर्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्‍मीरमधील गुलाम कादीर या व्यक्तीने 2012 मध्ये...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली: गुजरातमधील "कच्छचे रण' या भागाला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका 50 वर्षांच्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बीएसएफच्या गस्ती पथकातील जवानांनी सीमेवरील 1050 क्रमांकाच्या खांबाजवळ एका...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर गेले तीन दिवस अडकून पडलेल्या 31 रोहिंग्या मुस्लिमांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी त्रिपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे "बॉर्डर गार्डस बांगलादेश' (बीजीबी) व "बीएसएफ'मधील तणाव निवळला आहे.  सीमा सुरक्षा दलाने कागदपत्रांवर सह्या...
जानेवारी 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय प्रसाद असे हुतात्मा झालेल्या अधिकाऱयाचे नाव आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सहाय्यक कमांडन्ट विनय...
डिसेंबर 01, 2018
जैसलमेर : राजस्थान राज्यातील जैसलमेर जवळील पाकिस्तान सीमारेषेजवळ मुस्लिम लोकांची संख्या वाढत असल्याने सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली. अन्य समाजाच्या तुलनेत मुस्लिमांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याची माहिती बीएसएफने दिली. या भागात मुस्लिमांच्या संख्येत 22 ते 25...
नोव्हेंबर 27, 2018
चाकूर (लातूर) : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्रात कॉन्स्टेबल असलेल्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.27) पहाटे घडली आहे, जवान पश्चीम बंगाल राज्यातील असून त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - ‘‘भाऊबिजेच्या दिवशी मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते. दोन दिवसांत घरी येतो, असे त्याने आनंदाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसांनी त्याचा मृतदेहच घरी आला,’’  सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद बेंद्रे यांच्या आई रेखा बेंद्रे या ओलावलेल्या डोळ्यांनी आवंढा गिळत सांगत होत्या. ‘‘...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे : "भाऊबीजच्या दिवशी मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते, ''दोन दिवसात घरी येतो.'', असं त्यानं आनंदाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसांनी त्याचा मृतदेहच घरी आला.'', ओलावलेल्या डोळ्यांनी आवंढा गिळत सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद बेंद्रे यांच्या आई रेखा बेंद्रे या सांगत होत्या...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे : सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय 27) यांचे मणिपूरमध्ये हृदयविकाराने निधन झाल्यानंतर रविवारी त्यांना सश्रुनयनांनी अखेरची मानवंदना देण्यात आली.  बेंद्रे हे मूळचे पुण्यातील असून शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती मंदिराजवळ त्यांचे घर आहे. सुमारे सात...
नोव्हेंबर 04, 2018
नवी दिल्ली : पाकिस्तानची 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' एजन्सीसाठी (आयएसआय) हेरगिरी करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला (बीएसएफ) अटक करण्यात आली. शेख रियाजउद्दीन असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. रियाजउद्दीन मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे....
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिला समजून तो पाकिस्तानातील आयएसआयशी चॅटींग करत होता. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियातील...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : नव्याने भरती झालेल्या जवानांना प्रशिक्षणादरम्यान गंभीर जखमा होत असल्याचे पाहून केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) त्यांनी शारीरिक प्रशिक्षणाच्या जुन्या पद्धतीची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद आणि दहशतवाद यांचा सामना करण्यासाठी या रचनेमध्ये अधिक कणखर आणि चपळ जवान निर्माण...