एकूण 9 परिणाम
मे 08, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) निलंबीत करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आज (बुधवार) नोटीस बजावली. तेजबहादूर यादव...
एप्रिल 29, 2019
वाराणसी: वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पक्षाने आपला उमेदवार बदलला असून, सीमा सुरक्षा दलातील निलंबीत जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे. जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेजबहादूर यादव यांनी...
नोव्हेंबर 04, 2018
नवी दिल्ली : पाकिस्तानची 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' एजन्सीसाठी (आयएसआय) हेरगिरी करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला (बीएसएफ) अटक करण्यात आली. शेख रियाजउद्दीन असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. रियाजउद्दीन मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे....
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिला समजून तो पाकिस्तानातील आयएसआयशी चॅटींग करत होता. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियातील...
जानेवारी 29, 2017
गांधीधाम (गुजरात) - सीमा सुरक्षा दलातील एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करत कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असलेले मद्य बाहेर विकले जात असल्याची तक्रार केली. याबाबत अनेकदा तक्रार करूनही दखल न घेतल्याचाही दावा या कर्मचाऱ्याने केला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत जवानांनी तक्रारी नोंदवू नये, असे आवाहन...
जानेवारी 15, 2017
नवी दिल्ली - जवानांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी थेट मला येऊन भेटावे. सोशल मिडीयाच्या माध्यमांतून तक्रारी केल्यास त्याचा परिणाम सीमेवरील वीर जवानांच्या मनोधैर्यावर होतो. सोशल मिडीयाचा आघार घेणे चुकीचे असून, लवकरच अशा प्रकारे सोशल मिडीयावर तक्रारी करणारे गुन्ह्यांच्या श्रेणीत येऊ शकेल, असे...
जानेवारी 15, 2017
पाठीवर एखादी चामखीळ झाल्यास शर्टाखाली झाकून तुम्ही ती जाण्याची वाट बघता. वाइटातल्या वाईट स्थितीत हा त्रास काही दिवसांचा असू शकतो. यानंतर एखादी चामखीळ तुमच्या चेहऱ्यावर येते आणि ती मात्र तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरू शकते, कारण काही केल्या तुम्ही तिला लपवू शकत नाही. मग ती घालवण्यासाठी तुम्ही एखादा मलम...
जानेवारी 15, 2017
नवी दिल्ली - सोशल मीडियावर बीएसएफ जवानाचा व्हिडिओ "व्हायरल' झाल्यानंतर देशभर खळबळ माजली असतानाच, लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.  विशेष म्हणजे जवानांच्या...
जानेवारी 13, 2017
नवी दिल्ली : सीमेवर तैनात निमलष्करी दलांतील जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या भोजनाची थेट पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नोंद घेतली असून, या प्रकरणी गृहमंत्रालयाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलातील जवान तेजबहाद्दूर यादव याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत या निकृष्ट...