एकूण 5 परिणाम
जुलै 14, 2018
बॅंकॉक (थायलंड) : भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने अपेक्षित कामगिरी करताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सिंधूने शुक्रवारी मलेशियाच्या सोनिया छेह हिचा 21-17, 21-13 असा पराभव केला. द्वितीय मानांकित सिंधूने सातत्यपूर्ण कामगिरी करताना छेह हिच्यावर 36 मिनिटांत विजय...
जुलै 13, 2018
बॅंकॉक (थायलंड) : महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने मिळविलेल्या विजयामुळे थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान कायम राहिले. यापूर्वी पुरुष एकेरी आणि दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.  सिंधूने दुसऱ्या फेरीच्या लढतीत हॉंकॉगच्या पुई यिन यीप हिचे आव्हान 21-16, 21-4 असे सहज मोडून...
मे 20, 2018
बॅंकॉक - थॉमस आणि उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही गटांत भारतासमोर कडवे आव्हान आहे. पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर मदार आहे. मागील दोन स्पर्धांत महिला संघाने दोन...
जून 04, 2017
बॅंकॉक : भारताच्या बी. साईप्रणितने अवघ्या 36 मिनिटांत शानदार विजय मिळवला आणि थायलंड ओपन ग्रांप्री गोल्ड करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली; मात्र महिला विभागात द्वितीय मानांकित साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे भारताला शनिवारी संमिश्र यश मिळाले. साईप्रणित सध्या...
जून 01, 2017
बॅंकॉक - साईना नेहवालने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. द्वितीय मानांकन असलेल्या साईनाने स्लोव्हाकियाच्या मार्टिना रेपीस्कावर २१-५, २१-१० अशी मात केली. साईनाने २५ मिनिटांतच सामना खिशात टाकला. बी. साईप्रणित आणि सौरभ वर्मा यांनी तिसरी फेरी गाठली. तिसरे मानांकन असलेल्या...