एकूण 3 परिणाम
जुलै 29, 2019
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्व जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गणपतीची मूर्ती ठरवण्यापासून सजावट, देखावा यांची जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पांचे भक्त जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असले, तरी हौसेने गणेश चतुर्थी साजरी करतात. काही जणांना तर त्यासाठी बाप्पाची मूर्तीदेखील भारतातच बनवलेली हवी असते....
मे 25, 2017
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटींचे "एम्फेटामाईन' हे अमली पदार्थ जप्त केले. ते बॅंकॉकला नेण्यात येत होते. यात चेन्नईतील टोळी सामील असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. दहा किलो अमली पदार्थांसह व्यंकटेश पेरियासम (वय 25) याला अटक करण्यात आली....
जानेवारी 26, 2017
मुंबई - भारताने अखेर आशिया कप तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद गमावले असल्याचेच सांगितले जात आहे. याबाबतची केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक असल्याचे काही तिरंदाजी पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, याची भरपाई करण्यासाठी पुढील वर्षी विश्‍वकरंडक स्पर्धा घेण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय तिरंदाजी संघटनेचे काही...