एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर,...
सप्टेंबर 18, 2019
कोल्हापूर - बॅंकॉक येथे २००९ मध्ये जागतिक बांबू काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. थाई रॉयल फॉरेस्ट विभागाने यंदा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाची स्थापना केल्याचे घोषित केले.  जगभरातील बांबू उत्पादक शेतकरी अन्‌ व्यापाऱ्यांनी बांबूचे महत्व वाढवावे. बांबूच्या उत्पादनांचा दररोजच्या जीवनात वापर...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
मे 07, 2017
शत्रूसाठी एक ब्रिटिश सैनिक पूल बांधतो आहे...तोच पूल उडवण्यासाठी दुसरा ब्रिटिश सैनिक जीव पणाला लावतो आहे, असा तिढा निर्माण झाला. यात कोण जिंकलं? पूल शेवटी कुणी उडवला? ब्रिटिश इमान कसं जिंकलं? याची कहाणी ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्‍वाय’च्या क्‍लायमॅक्‍सला अशी काही उलगडत जाते की सलाम ठोकावासा वाटतो. हवेत...
नोव्हेंबर 26, 2016
दिलीप पाडगावकरच्या आकस्मिक निधनाने भारतीय पत्रकारितेच्या विश्‍वातील तळपणारा एक तारा निखळून पडला आहे. विद्वान, बहुश्रुत पत्रकार-संपादकांच्या परंपरेतील एका दुवा आपल्यातून गेला. दिलीपला स्वतःची अशी वैचारिक बैठक होती. निश्‍चित असा "वर्ल्ड व्ह्यू' होता. फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व हे त्याचे खास वैशिष्ट्य....
नोव्हेंबर 13, 2016
देशात पुढील १४ वर्षांत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय वाढणार आहे. भविष्यातील वैद्यकीय आणि सामाजिक समस्यांचे आव्हान पेलण्यासाठी आतापासून तयारी करणे आवश्‍यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने बॅंकॉक येथे नुकतेच ‘वृद्धत्व आणि आरोग्य’ या विषयावर...
ऑक्टोबर 24, 2016
थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या राजप्रासादासमोर शनिवारी रात्री दोन लाख थाई (सयामी) जनतेने दिवंगत राजे भूमिबोल अडुल्यडेज यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. अशा अद्‌भुत व ऐतिहासिक श्रद्धांजलीचे कारण म्हणजे भूमिबोल अडुल्यडेज हे ९ जून १९४६ ते १३ ऑक्‍टोबर २०१६ अशी तब्बल सत्तर वर्षे,...