एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी आपण नेमके किती तयार आहोत, हे भारतीय हॉकी संघांना ब्रिटन तसेच बेल्जियम दौऱ्यातून जाणून घेता येईल. पुरुष संघ बेल्जियममध्ये तर महिला संघ ब्रिटनमध्ये पाच लढती खेळणार आहे. महिला हॉकी संघ ब्रिटनविरुद्ध 27 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरदरम्यान पाच कसोटींची मालिका...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई L अनुभवी ड्रॅगफ्लीकर रुपिंदर पाल सिंगचे भारतीय हॉकी संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रुपिंदरची प्रथमच निवड झाली आहे. बेल्जियम दौऱ्यासाठी ही निवड झाली आहे. भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रता लढतीच्या पूर्वतयारीसाठी बेल्जियममध्ये पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. तो...
डिसेंबर 04, 2018
मुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले.  आठव्या मिनिटास...
जानेवारी 22, 2018
मुंबई - ऑलिंपिक उपविजेते बेल्जियम घालत असलेले कोडे सोडवण्यास भारतास चौरंगी हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीतही अपयश आले. न्यूझीलंडमधील या स्पर्धेच्या निर्णायक लढतीत भारतास १-२ अशा पराभवास सामोरे जावे लागले.  गेल्या काही महिन्यांतील माफक अपवाद सोडल्यास भारत बेल्जियम लढतीत फारसे...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली - हरमनप्रीत, दिलप्रीत आणि मनदीप यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर भारताने यजमान न्यूझीलंडचा ३-१ असा पराभव करून चार राष्ट्रांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ही स्पर्धा ब्लेक पार्क, तौरंगा येथे सुरू आहे. उद्या होणाऱ्या विजेतेपदासाठी ऑलिंपिक रौप्य विजेते बेल्जियम...
जानेवारी 18, 2018
तौरंगा (न्यूझीलंड) - भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेत विजयी सुरवात करताना जपानचा ६-० असा सहज पराभव केला. आंतरराष्ट्रीय पदार्पणात विवेक सागर प्रसाद व दिलप्रीत सिंगने प्रत्येकी दोन गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. ब्लॅक पार्कवरील या लढतीत भारताने पहिल्या...
डिसेंबर 07, 2017
मुंबई/भुवनेश्‍वर - आकाश चिकटेने पेनल्टी शूटआउट; तसेच सडनडेथमध्ये प्रभावी गोलरक्षण केल्यामुळे भारताने ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला हरवून वर्ल्ड हॉकी लीग अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.  कलिंगा स्टेडियमवरील ही लढत सुरू झाली, त्या वेळी कट्टर हॉकी चाहतेही भारताच्या विजयाची खात्री देत...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - भारतास ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमला आंतरराष्ट्रीय हॉकी लढतीत कडवी लढत दिल्याचेच समाधान लाभले. अक्षरशः अखेरच्या मिनिटास गोल स्वीकारत भारताने बूम (बेल्जियम) येथील लढतीत हार पत्करली. बेल्जियम हॉकी महासंघाने दिलेल्या माहितीनुसार या लढतीत कडवी चुरस झाली; पण त्यात...