एकूण 4 परिणाम
जुलै 16, 2018
मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते.  या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला...
जुलै 05, 2018
मॉस्को- इंग्लंड संघाने 21 व्या विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना केवळ बेल्जियम संघावर नाही, तर "शूट-आउट'च्या अपयशावरही मात केली. नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर इंग्लंडने "शूट-आउट'मध्ये बेल्जियमचा 4-2 असा पराभव केला. इंग्लंडला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत "शूट-...
जुलै 01, 2018
मॉस्को - बेल्जियमविरुद्ध मुद्दाम पराभूत होत इंग्लंडने खडतर ड्रॉ टाळल्याची चर्चा होत असली, तरी बेल्जियमचे स्पॅनिश मार्गदर्शक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ते म्हणाले की, विश्‍वकरंडकात यशस्वी व्हायचे असेल, तर विजय मिळवून देणारी गुरुकिल्ली प्रतिस्पर्धी तुमच्याकडे स्वाधीन...
डिसेंबर 07, 2017
मुंबई/भुवनेश्‍वर - आकाश चिकटेने पेनल्टी शूटआउट; तसेच सडनडेथमध्ये प्रभावी गोलरक्षण केल्यामुळे भारताने ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला हरवून वर्ल्ड हॉकी लीग अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.  कलिंगा स्टेडियमवरील ही लढत सुरू झाली, त्या वेळी कट्टर हॉकी चाहतेही भारताच्या विजयाची खात्री देत...