एकूण 3 परिणाम
जुलै 12, 2018
ब्रुसेल्स, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बेल्जियमच्या फुटबॉलप्रेमींना आणखी एक धक्का बसला. सकाळी मेट्रोतून कामावर जाणाऱ्यांना फ्रान्सच्या फुटबॉल संघाते गीत ("फुटबॉल अँथम') एकावे लागले. याचे कारण ब्रुसेल्स आणि पॅरिस यांच्या मेट्रो प्राधिकरणात पैज लागली होती...
मे 31, 2018
पॅरिस - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्पेनच्या जॉमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४ अशी मात केली. मुनार २१ वर्षांचा असून १५५व्या क्रमांकावर आहे. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. ३१ वर्षांच्या जोकोविचने पहिल्या...
मे 30, 2017
पॅरिस - नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या संभाव्य विजेत्यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेत्या जोकोविचने ‘सुपर कोच’ आंद्रे अगासी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या युगाचा यशस्वी प्रारंभ केला. जोकोविचने स्पेनचा ‘क्‍ले कोर्ट स्पेशालीस्ट’ मार्सेल ग्रॅनोलर्स याच्यावर ६-३, ६-४, ६-२ अशी...