एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
लंडन : लिओनेल मेस्सीच्या पुनरागमनानंतरही बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बोरुसिया डॉर्टमंडविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करावी लागली. दरम्यान, गतविजेते लिव्हरपूल, तसेच विजेतेपदाचे आपल्याला दावेदार समजत असलेले चेल्सी यांना सुरुवातीस हार पत्करावी लागली. मेस्सी मोसमातील पहिल्या लढतीसाठी...
सप्टेंबर 11, 2019
पॅरिस : जर्मनीने युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक गटसाखळीत अव्वल स्थान मिळवताना उत्तर आयर्लंडचा पाडाव केला. बेल्जियम आणि नेदरलॅंडस्‌ने विजयी मालिका कायम राखली, पण त्याचवेळी क्रोएशियास धक्कादायक बरोबरीस सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बेल्जियमने स्कॉटलंडचा...
जुलै 16, 2018
मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते.  या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला...
जुलै 14, 2018
सेंट पीटर्सबर्ग : जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान मिळवण्याकरिता विजय टाळण्यासाठी; तर आता उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख विसरण्यासाठी घरी परतण्याची ओढ लागलेली असताना त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकाची...
जुलै 12, 2018
ब्रुसेल्स, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बेल्जियमच्या फुटबॉलप्रेमींना आणखी एक धक्का बसला. सकाळी मेट्रोतून कामावर जाणाऱ्यांना फ्रान्सच्या फुटबॉल संघाते गीत ("फुटबॉल अँथम') एकावे लागले. याचे कारण ब्रुसेल्स आणि पॅरिस यांच्या मेट्रो प्राधिकरणात पैज लागली होती...
जुलै 11, 2018
सेंट पीटर्सबर्ग : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यंदा फ्रेंच क्रांतीचे एक पाऊल आणखी पुढे पडले. दर्जाच्या पातळीवर सर्वोत्तम झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत मंगळवारी त्यांनी बेल्जियमचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्याच्या उत्तरार्धात 51व्या मिनिटाला उमटीटी याने कॉर्नर किकवर हेडरने केलेला गोल...
जुलै 11, 2018
सॅम्युएल उमटीटी याने हेडरद्वारे मारलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. गोल्डन जनरेशन अशी ओळख असलेल्या बेल्जियमला उपांत्य फेरीतूनच बाहेर पडावे लागले.  बेल्जियम आणि फ्रान्स यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी केलेला खेळ उत्कृष्ट होता...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग : बेल्जियम आणि फ्रान्स विश्‍वकरंडक उपांत्य फेरीत आमनेसामने येतील तेव्हा केवळ एक फ्रेंच बेल्जियमच्या बाजूने असेल. हा फ्रेंच कुणी साधासुधा नसून थेट जगज्जेता आहे; पण आता तो बेल्जियमचा सहायक प्रशिक्षक आहे. त्याचे नाव थिएरी हेन्री! हेन्री 1998च्या स्पर्धेत विश्‍वकरंडक...
जुलै 10, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अमेरिकेचा एकही संघ नसणे दुःखद आहे. ब्राझील आणि उरुग्वे हा टप्पा गाठू शकले असते, पण संधी गमावण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. इतर संघांना प्रतिआक्रमणासाठी झुंज देत असताना गोलरक्षणातील चुकांचा फटका बसला. माझ्या दक्षिण अमेरिकेतील संघांना हरविलेले...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील...
जुलै 09, 2018
मॉस्को : विश्‍वकरंडक स्पर्धेतील तथाकथित संभाव्य विजेते स्पर्धेबाहेर गेले आहेत. जे कठोर मेहनत करतात, जे सांघिक खेळास महत्त्व देतात ते विजेतेपदासाठी लढणार आहेत. क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्ताको दॅलिच यांच्या मताशी फुटबॉल जगताला सध्या तरी सहमत व्हावेच लागेल. हमखास विजय देणारे जर्मन कार्ड या स्पर्धेत...
जुलै 07, 2018
कोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा रशियात आणि ईर्षा कोल्हापुरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. बेल्जियमविरूद्ध ब्राझील पराभूत झाल्याने कट्टर ब्राझील विरोधकांच्या विजयाला काल रात्री उधाण आले. संगीताच्या ठेक्‍यावर बेधुंद नृत्य करत विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केला. ब्राझील समर्थकांनी लगोलग सोशल...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जून 14, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल.  येथील लुझ्नीकी स्टेडियमवर हा सोहळा आणि सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय...
जून 08, 2018
केपटाऊन - विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यातील इजिप्त आणि नायजेरियाचे अपयश कायम राहिले. विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ होण्याचे दोघांचेही स्वप्न आहे, पण स्पर्धेपूर्वी तरी चाहत्यांची निराशाच केली आहे. याचवेळी बेल्जियमने आपण विजेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे दाखवले. ...