एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
जुलै 14, 2018
सेंट पीटर्सबर्ग : जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान मिळवण्याकरिता विजय टाळण्यासाठी; तर आता उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख विसरण्यासाठी घरी परतण्याची ओढ लागलेली असताना त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकाची...
जुलै 10, 2018
सेंट पीटर्सबर्ग : बेल्जियम आणि फ्रान्स विश्‍वकरंडक उपांत्य फेरीत आमनेसामने येतील तेव्हा केवळ एक फ्रेंच बेल्जियमच्या बाजूने असेल. हा फ्रेंच कुणी साधासुधा नसून थेट जगज्जेता आहे; पण आता तो बेल्जियमचा सहायक प्रशिक्षक आहे. त्याचे नाव थिएरी हेन्री! हेन्री 1998च्या स्पर्धेत विश्‍वकरंडक...
जुलै 09, 2018
मॉस्को : विश्‍वकरंडक स्पर्धेतील तथाकथित संभाव्य विजेते स्पर्धेबाहेर गेले आहेत. जे कठोर मेहनत करतात, जे सांघिक खेळास महत्त्व देतात ते विजेतेपदासाठी लढणार आहेत. क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्ताको दॅलिच यांच्या मताशी फुटबॉल जगताला सध्या तरी सहमत व्हावेच लागेल. हमखास विजय देणारे जर्मन कार्ड या स्पर्धेत...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जून 19, 2018
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने केलेल्या दोन गोलमुळे इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 असा विजय मिळवित विश्वकरंडक अभियानाची सुरवात गोड केली. इंग्लंडने दुसरा गोल एक्स्ट्रा टाईममध्ये (भरपाई वेळ) करत मिळविलेला हा विजय खास आहे.  या सामन्याच्या सुरवातीपासूनच इंग्लंडचे सामन्यावर वर्चस्व होते. इ्ंग्लंडने...
जून 14, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल.  येथील लुझ्नीकी स्टेडियमवर हा सोहळा आणि सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय...
मे 31, 2018
पॅरिस - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्पेनच्या जॉमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४ अशी मात केली. मुनार २१ वर्षांचा असून १५५व्या क्रमांकावर आहे. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. ३१ वर्षांच्या जोकोविचने पहिल्या...