एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
कोल्हापूर - डॉबरमॅन, लॅब्रॉडोर, बॉक्‍सर या प्रचलित जातींसह फॉक्‍स टेरियर, बुलडॉग, बेल्जियम शेपहर्ड, फ्रेन्च बुलडॉग या दुर्मिळ जातींच्या श्‍वानांचा मेळा श्‍वानप्रेमींना अनुभवयाला मिळाला. कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित डॉग शोमध्ये ऑल ब्रीड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. देशभरातून...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
जुलै 07, 2018
कोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा रशियात आणि ईर्षा कोल्हापुरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. बेल्जियमविरूद्ध ब्राझील पराभूत झाल्याने कट्टर ब्राझील विरोधकांच्या विजयाला काल रात्री उधाण आले. संगीताच्या ठेक्‍यावर बेधुंद नृत्य करत विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केला. ब्राझील समर्थकांनी लगोलग सोशल...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जून 14, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल.  येथील लुझ्नीकी स्टेडियमवर हा सोहळा आणि सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 17, 2017
दोन वर्षांपूर्वीच्या रायपूर स्पर्धेत भारताने नेदरलॅंडस्‌ला हरवून जागतिक स्तरावरील स्पर्धेत ३३ वर्षांनंतर ब्राँझ जिंकले होते. त्या वेळी चाहते बेभान झाले होते. खेळाडू जल्लोष करीत होते. त्यांचा आवाज बसला. पार्टी रात्रभर सुरू होती. आता दोन वर्षांनी कटकलाही ब्राँझ जिंकल्यावर काही मिनिटांचाही जल्लोष झाला...
डिसेंबर 18, 2016
मुंबई - लखनौच्या गडद धुक्‍यातून प्रकाशझोतात लखलखणाऱ्या मैदानात भारतीय कुमार हॉकीपटू सूर्याइतके तळपले. त्यांनी विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील भारताचा पंधरा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर जणू रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचेही एकप्रकारे उट्टे काढले. भारतीय कुमार संघाने लखनौच्या हॉकी रणभूमीत आपणच...
डिसेंबर 18, 2016
कॅनाईन डॉग शोमध्ये २० श्‍वानांचे सादरीकरण; हनुमंत आर्जा यांचे श्‍वान प्रथम कोल्हापूर - श्‍वानाला प्रशिक्षण दिले, की दिलेली अज्ञा तो क्षणात पाळतो, याची प्रचिती कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरच्या डॉग शोमध्ये सहभागी श्‍वानांनी दिली. पहिल्याच दिवशी लॅब्रोडर जातीच्या श्‍वानांनी पहिला दिवस गाजविला. सी ६ व सी...