एकूण 5 परिणाम
डिसेंबर 04, 2018
मुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले.  आठव्या मिनिटास...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली - हरमनप्रीत, दिलप्रीत आणि मनदीप यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर भारताने यजमान न्यूझीलंडचा ३-१ असा पराभव करून चार राष्ट्रांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ही स्पर्धा ब्लेक पार्क, तौरंगा येथे सुरू आहे. उद्या होणाऱ्या विजेतेपदासाठी ऑलिंपिक रौप्य विजेते बेल्जियम...
जानेवारी 18, 2018
तौरंगा (न्यूझीलंड) - भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेत विजयी सुरवात करताना जपानचा ६-० असा सहज पराभव केला. आंतरराष्ट्रीय पदार्पणात विवेक सागर प्रसाद व दिलप्रीत सिंगने प्रत्येकी दोन गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. ब्लॅक पार्कवरील या लढतीत भारताने पहिल्या...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - भारतास ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमला आंतरराष्ट्रीय हॉकी लढतीत कडवी लढत दिल्याचेच समाधान लाभले. अक्षरशः अखेरच्या मिनिटास गोल स्वीकारत भारताने बूम (बेल्जियम) येथील लढतीत हार पत्करली. बेल्जियम हॉकी महासंघाने दिलेल्या माहितीनुसार या लढतीत कडवी चुरस झाली; पण त्यात...