एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
आतापर्यंत आपण पाण्याची पाईपलाईन पाहिलेली आहे. अगदी गॅस, पेट्रोल यांची सुद्धा पाईपलाईन पाहिलेली आहे मात्र 'बेल्जियम' या देशात चक्क बिअर ची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. ही पाईपलाईन सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय बनली आहे. बेल्जियम मधील ब्रूक्स या गावात ही पाईपलाईन आहे. दोन...