एकूण 3 परिणाम
जानेवारी 19, 2018
नेमके सांगावयाचे तर ती पौषातील प्रतिपदा होती. दिस माथ्यावर आलेला. राजेयांचे नुकतेंच कोठे झुंजूमुंजू झालेले. राजगडाच्या पायथ्यालगत नवी पेठेतील दुकाने उघडली होती. (सूचना : नवी पेठ म्हंजे न्यू मार्केट ह्या अर्थी!! हे पुणे नव्हे!! शिवाजी पार्क आहे!! च्याऽ** तुम्ही सुद्धा नाऽऽ...) नवी पेठेतील...
मे 29, 2017
''खाविंद, एक बुरी खबर आहे, आणि दुसरी अच्छी...परवानगी असेल, तर सुनावतो...,'' असे म्हणत सिपाहसालार मजनू खानाने तुकवली मान कमरेपर्यंत. पुढ्यातील अंगूरांचा खात्मा करत खाविंद म्हणाले, ''अच्छी खबर आधी सुनव. क्‍यों की बुरी खबर सुनाने के बाद तुझी जुबां छाटून टाकणार आहे...बको!'' मजनू खान म्हणाला, ''सूरज आणि...
मे 19, 2017
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : अगदीच नाजूक. प्रसंग : दुर्धर. पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई. अंत:पुरात कमळाबाई संतापाने फुणफुणत आहेत. हातात गोडाधोडाची वाटी आहे. ""आले की बघत्येच!'' असे पुटपुटत आहेत. एवढ्यात उधोजीराजे प्रवेश करतात...