एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 31, 2017
आय सॅल्युट यू ऑल  मुंबईवालों, आय सॅल्युट यू ऑल!  तुंबलेल्या गर्दीला  थकलेल्या वर्दीला  मेलेल्या म्हशींना  सडलेल्या घुशींना  कुत्र्यांना, मांजरांना  शेळ्यांना, कावळ्यांना  समुद्र उल्लंघून रस्त्यावर  आलेल्या माशांना  पुढाऱ्यांच्या भिजलेल्या  पाणीदार मिश्‍यांना  पाणी ओसरण्याची वाट  पाहणाऱ्या रहिवाश्‍...
एप्रिल 01, 2017
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब,  शतप्रतिशत प्रणाम. माझे मनपरिवर्तन झाले आहे. मी पूर्ण बदललो आहे. गेल्या काही महिन्यांत आपल्यात झालेल्या बेबनावाला काही अंशी मीच कारणीभूत आहे, असे माझे मत झाले आहे. गेल्या वर्षी मी तुमच्याकडे जेवायला आलो होतो. त्यानंतर आपले संबंध काहीसे बिनसले, असे वाटते. काय झाले असेल?...
मार्च 06, 2017
(एक नाट्यप्रवेश...) स्थळ - मातोश्री महाल, अंत-पुर. वेळ - गोंधळलेली. काळ - वेंधळलेला. प्रसंग - सादळलेला. पात्रे - आदळलेली!! उधोजीराजे - (ताडताड पावलं टाकीत प्रवेश करत) कमळे, कमळे काय केलंस हे? कमळाबाई - (पाठमोऱ्या पोजमध्ये मुसमुसत) काय केलं आम्ही? उधोजीराजे - (आश्‍चर्यचकित होत) आम्ही? आम्ही? स्वत-ला...
फेब्रुवारी 21, 2017
मत कुणाला द्यावे? मत कुणालाही द्यावे! मागणाऱ्याला तर द्यावेच, पण न मागणाऱ्यालाही द्यावे. चारचौघांच्या टोळक्‍याने दारात उभ्या राहणाऱ्या बत्तीस चोक एकशेअठ्‌ठावीस दातांना मत द्यावे पाच-पन्नासांच्या कळपाने गल्लीकुच्यात हिंडणाऱ्या पाच-पन्नास...