एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 22, 2017
इतिहासास सारे काही ठाऊक असते. येणाऱ्या आणि जाणाऱ्या हरेक क्षणावर तो नजर ठेवून असतो. नेमका दिवस सांगावयाचा तर आश्‍विनातली ती पहिली सकाळ होती. दहा वाजून गेले होते. शिवाजी पार्कावरील कृष्णकुंजगडावर लगबग सुरू जहाली. घोड्यांस खरारा आटोपण्यात आला. खोगिरे चढवण्यात आली. दाणागोटा वाढवण्याचे फर्मान निघाले....
जून 02, 2017
उकाडा ही एक अत्यंत तापदायक गोष्ट आहे, हे उघड (उघडे नव्हे) आहे. जीव नुसता हैराण होतो. काही म्हणता काही करवत नाही. उकाड्याच्या दिवसांत पंख्याखाली तासन्‌तास पडून राहणाऱ्या आमच्या ओळखीच्या एका गृहस्थांवर अनवस्था प्रसंग ओढवला होता. घामाच्या भयाने कूसदेखील न बदलता मोजून आठ तास निश्‍चेष्ट पडून राहिल्याने...
मार्च 31, 2017
आम्हाला बस लागते. इथे लागते म्हणजे गरज पडत्ये, असे नव्हे. बोट लागावी, तशी लागत्ये. अगदी अलिबागेस जावयाचे म्हटले, तरी आम्ही आलेपाकाच्या वड्या लेंग्याच्या खिश्‍यात चवडी चवडीने ठेवतो; पण महाराष्ट्रातील रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांसाठी असा बसप्रवास करणे आम्हाला भागच होते. नतद्रष्ट सरकारने शंभर भूलथापा...