एकूण 2 परिणाम
जून 08, 2017
सदरहू पाऊस हा खरा पाऊस नव्हे, सबब, तूर्त पडणाऱ्या सरींशी आम्ही चर्चा करणार नाही... खरा पाऊस असतो सायबेरियाहून येणाऱ्या फ्लेमिंगोसारखा...पाहुणा. तूर्त पडणाऱ्या पावसाच्या सरी शतप्रतिशत लोकल असून त्यांच्यामुळे रानात मोर रडतात, व त्यांस हकनाक पोरे होतात. ...हे पतन आहे, पर्जन्य नव्हे! तेव्हा, खऱ्या...
जानेवारी 12, 2017
‘‘प प्याऽऽऽ... पप्याजीऽऽऽ..!,’’ कृष्णकुंजगडाच्या अंत:पुरातून नेहमीची हाक ऐकून पप्याजी फर्जंद स्टुलावरून तटकन उठला आणि चहाचा वाफाळ कोप घेऊन आत शिरला. गडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजीपार्काला त्या हांकेने कळले की कुकर लावायची वेळ झाली!! श्रीमान चुलतराजांची पहाट झाली आहे. पार्कातील कबुतरे भर्रर्रदिशी...