एकूण 3 परिणाम
मार्च 04, 2019
"नया भारत नीडर, निर्भीक अने निर्णायक छे...सांभळ्यो?'' आमचे तारणहार (आमचे काय, सर्वांचेच!) श्रीमान नमोजी ह्यांनी अभिमानाने सांगितले, आणि आम्ही एकदम सांभळलो. छाती फुगून आली. नजरेत आत्मविश्‍वास तरळला. पायात बळ आले. पण हा इफेक्‍ट जेमतेम तीनेक मिनिटेच टिकला. तीन मिनिटांनंतर आम्ही पुन्हा मूळ अवस्थेत आलो...
मार्च 27, 2018
''ग्हब्रीघॉये आहा याहू न भावा,'' गडकरीसाहेबांनी काढलेले हे उद्‌गार ऐकून बाकी कोणी बुचकळ्यात पडले असते, पण आम्ही नाही. समोरच्या प्लेटीतील गर्मागर्म कचोरी मुखात जाण्यासाठी धडपड करत नसती, तर 'गरीबाघरच्याले असं छळू नये, बापा,' हा त्यांचा उदात्त एवं स्वच्छ उद्‌गार कोणालाही ऐकू आला असता. पण आमचे कान तयार...
ऑक्टोबर 11, 2017
बेटा - (नेहमीची दिलखेचक एण्ट्री घेत) ढॅणटढॅंऽऽण!...मम्मा, आयॅम बॅक! मम्मामॅडम - (वर्तमानपत्रे वाचण्यात मग्न...) हं! बेटा - (उत्साहाच्या भरात) मम्मा, आय हॅव अ ब्रेकिंग न्यूज!! मम्मामॅडम - (निरुत्साहाने) कसली न्यूज बेटा? बेटा - (हसत हसत)...विकास पागल हो गया है, मम्मा!! एकदम पागल हो गया है! हाहा!! ...