एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत काळजीपोटी पत्र लिहीत आहे. तुमची पाठ धरली असल्याचे नुकतेच कळले. पाठदुखीचा त्रास किती वाईट असतो, हे मला ठाऊक आहे. मागल्या खेपेला माझी पाठ अशीच धरल्यामुळे जेरीला आलो होतो. तेव्हा काही उपाय करून पाहिले होते, ते तुम्हालाही सुचवावेत, म्हणून हा...
ऑगस्ट 31, 2019
‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती.  ‘‘तब्बेत सलामत तो पगडी पचास...काय?’’ दुसऱ्या दंडातली बेटकुळी हलवून ते म्हणाले. आम्ही तेदेखील ताबडतोब मान्य केले. वास्तविक तुमची म्हण चुकतेय, हे आम्हाला सांगायचे...
ऑगस्ट 28, 2019
बेटा : (धाडकन एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण....मम्मा, आय ॲम बॅक! मम्मा मॅडम : (महत्त्वाची कागदपत्रं हातावेगळी करत) हं! बेटा : (वैतागून) मी खूप दमलोय! कुछ खाने को दो!! मम्मा मॅडम : (कामात बिझी...) हं...हं! बेटा : (संतापाचा स्फोट होत) कमॉन...‘तुझ्यासाठी पिझ्झा ठेवलाय, तो खा’ असंही तू म्हणणार नाहीएस का आज?...
ऑगस्ट 03, 2017
प्रति, कमळ पक्षाचे खासदार-  विषय : सभागृहातील गैरहजेरीबाबत.  महाशय, पक्षश्रेष्ठींच्या असे निदर्शनास आले आहे की आपल्या पक्षाचे काही खासदारे सभागृहात गैरहजर राहात असून त्यामुळे अनेक विधेयके मंजूर करून घेण्यात अडचणी येत आहेत व आपला पक्ष वारंवार अडचणीत येतो आहे. आपला पक्ष सत्ताधारी आहे, ह्याचे भान...
जुलै 25, 2017
विक्रमादित्य : (पाय हापटत एण्ट्री घेत) बॅब्स...मे आय कम इन?  उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत)...नोप! गुडनाईट!!  विक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) मला काही इंपॉर्टंट डिस्कस करायचं आहे!  उधोजीसाहेब : (बसक्‍या घशाने) म्यारे...हॉन...म्लाख...हाहा...घहा...हुकलाय!!  विक्रमादित्य : (कपाळाला आठ्या घालून) काय...
फेब्रुवारी 09, 2017
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.  वेळ : निपटण्याची.  प्रसंग : अर्थात निपटानिपटीचा!  पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज आणि सौभाग्यवती कमळाबाई.  .........................................  आपल्या सर्वांच्या लाडक्‍या कमळाबाई खुशीत गाणे गुणगुणत गवाक्षातून बाहेरचा देखावा पाहत आहेत. तेवढ्यात उधोजीराजे...
नोव्हेंबर 22, 2016
तसे आम्ही हार्डकोर देशभक्‍त आहो; पण गेले काही दिवस आमच्यात देशद्रोहाची लक्षणे दिसू लागल्याने काळजीत पडलो. देशद्रोह हा एक दुर्धर आजार आहे. एका रात्रीत माणूस हजाराच्या नोटेसारखा बाद होतो. चांगल्या भल्या देशभक्‍तालाही त्याची लागण होऊ शकते. म्हंजे असे, की साबुदाणा खिचडी आणि शेंगदाणा उसळ आवडीने खाणाऱ्या...