एकूण 4 परिणाम
मे 25, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939. आजचा वार : बृहस्पतीवार. आजचा सुविचार : घेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी? गेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी! नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हे बिघडलेल्या कूलरसारखे असते....
मे 19, 2017
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : अगदीच नाजूक. प्रसंग : दुर्धर. पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई. अंत:पुरात कमळाबाई संतापाने फुणफुणत आहेत. हातात गोडाधोडाची वाटी आहे. ""आले की बघत्येच!'' असे पुटपुटत आहेत. एवढ्यात उधोजीराजे प्रवेश करतात...
एप्रिल 25, 2017
सदू - (नेहमीप्रमाणे फोनमध्ये) म्यांव म्यांव! दादू - (वैतागून) छुत छुत!! डायरेक्‍ट वाघाला फोन करणारा कोण रे तू बोक्‍या? असा समोर ये, खांडोळी करीन, खांडोळी!! सदू - (झटक्‍यात गंभीर होत) दादूराया, रागावतोस काय असा? गंमत केली! दादू - (निर्धाराने) मी तुझा आवाज ओळखलाय सद्या! तुझा हा गंमत करण्याचा स्वभाव...
एप्रिल 21, 2017
सर्व मंत्री आणि सहकाऱ्यांसाठी- आपल्या सर्वांचे लाडके नेते, मार्गदर्शक आणि दैवत श्रीश्रीश्री नमोजी ह्यांच्या आदेशानुसार सर्वांनी आपापल्या मोटारींवरील लाल दिवे उखडून टाकले असतील, असा मला विश्‍वास वाटतो. आपल्या सर्वांचे लाडके, तरुण, हसतमुख आणि हुशार मुख्यमंत्री जे की मा. श्री. नानासाहेब फडणवीस ह्यांनी...