एकूण 5 परिणाम
डिसेंबर 28, 2017
कमळ भवन, कमळाध्यक्ष कक्ष,  11, अशोका रोड,  न्यू डेल्ही, 110001.  प्रत रवाना : 1. प्रात:स्मरणीय,  अजेय सर्वसाक्षी सर्वव्यापी  श्री नमोजी हुकूम.  2. कमलमित्र कमलतारक  श्रीमान मणिशंकरजी अय्ययोर.  श्री. अमितशाहजी (मोटाभाई) ह्यांच्या मेजावरून.  (अत्यंत तातडीचे आणि गोपनीय)  भारतवर्षातील सर्व...
जून 08, 2017
सदरहू पाऊस हा खरा पाऊस नव्हे, सबब, तूर्त पडणाऱ्या सरींशी आम्ही चर्चा करणार नाही... खरा पाऊस असतो सायबेरियाहून येणाऱ्या फ्लेमिंगोसारखा...पाहुणा. तूर्त पडणाऱ्या पावसाच्या सरी शतप्रतिशत लोकल असून त्यांच्यामुळे रानात मोर रडतात, व त्यांस हकनाक पोरे होतात. ...हे पतन आहे, पर्जन्य नव्हे! तेव्हा, खऱ्या...
एप्रिल 21, 2017
सर्व मंत्री आणि सहकाऱ्यांसाठी- आपल्या सर्वांचे लाडके नेते, मार्गदर्शक आणि दैवत श्रीश्रीश्री नमोजी ह्यांच्या आदेशानुसार सर्वांनी आपापल्या मोटारींवरील लाल दिवे उखडून टाकले असतील, असा मला विश्‍वास वाटतो. आपल्या सर्वांचे लाडके, तरुण, हसतमुख आणि हुशार मुख्यमंत्री जे की मा. श्री. नानासाहेब फडणवीस ह्यांनी...
मार्च 31, 2017
आम्हाला बस लागते. इथे लागते म्हणजे गरज पडत्ये, असे नव्हे. बोट लागावी, तशी लागत्ये. अगदी अलिबागेस जावयाचे म्हटले, तरी आम्ही आलेपाकाच्या वड्या लेंग्याच्या खिश्‍यात चवडी चवडीने ठेवतो; पण महाराष्ट्रातील रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांसाठी असा बसप्रवास करणे आम्हाला भागच होते. नतद्रष्ट सरकारने शंभर भूलथापा...
मार्च 03, 2017
आमचे पूर्वाश्रमीचे मित्र श्रीमान नाना फडणवीस यांसी, कोपरापासून नमस्कार.  माझे (तुमच्याविना) बरे चालले आहे, हे आपण पाहातच असाल. (आमच्याविना) तुमचेही सारे क्षेम आहे, हे मीदेखील पाहातो आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार की तुम्ही आम्हाला, हा आता कळीचा मुद्दा राहिलेला नाही; पण लोकांना कोण...