एकूण 3 परिणाम
डिसेंबर 28, 2017
कमळ भवन, कमळाध्यक्ष कक्ष,  11, अशोका रोड,  न्यू डेल्ही, 110001.  प्रत रवाना : 1. प्रात:स्मरणीय,  अजेय सर्वसाक्षी सर्वव्यापी  श्री नमोजी हुकूम.  2. कमलमित्र कमलतारक  श्रीमान मणिशंकरजी अय्ययोर.  श्री. अमितशाहजी (मोटाभाई) ह्यांच्या मेजावरून.  (अत्यंत तातडीचे आणि गोपनीय)  भारतवर्षातील सर्व...
ऑगस्ट 03, 2017
प्रति, कमळ पक्षाचे खासदार-  विषय : सभागृहातील गैरहजेरीबाबत.  महाशय, पक्षश्रेष्ठींच्या असे निदर्शनास आले आहे की आपल्या पक्षाचे काही खासदारे सभागृहात गैरहजर राहात असून त्यामुळे अनेक विधेयके मंजूर करून घेण्यात अडचणी येत आहेत व आपला पक्ष वारंवार अडचणीत येतो आहे. आपला पक्ष सत्ताधारी आहे, ह्याचे भान...
जुलै 25, 2017
विक्रमादित्य : (पाय हापटत एण्ट्री घेत) बॅब्स...मे आय कम इन?  उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत)...नोप! गुडनाईट!!  विक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) मला काही इंपॉर्टंट डिस्कस करायचं आहे!  उधोजीसाहेब : (बसक्‍या घशाने) म्यारे...हॉन...म्लाख...हाहा...घहा...हुकलाय!!  विक्रमादित्य : (कपाळाला आठ्या घालून) काय...