एकूण 2 परिणाम
February 28, 2021
सोनई (अहमदनगर) : सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावरील मुळा गट परिसरातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलीस सोनई पोलिसांनी शनिवारी दुपारी भगवानगड परिसरातून ताब्यात घेतले आहे.  ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या गट परिसरातून १६ व १७ वर्ष वय असलेल्या दोन अल्पवयीन मुली घरातून...
December 07, 2020
अहमदनगर : कोरोनाच्या सावटातून सावरत असतानाच नगर व सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. बीड व अहमदनगर जिल्ह्यात हल्ले करुन बिबट्याने सोलापूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे. १६ नोव्हेंबरपासून या बिबट्याने नऊ जणांचा बळी घेतला आहे. करमाळा तालुक्यात पाच दिवसात तिघांचा बळी घेतला आहे. या बिबट्याला...