एकूण 8 परिणाम
March 01, 2021
पुणे : जन्मताच जगण्याच्या अनमोल वरदानाला जनुकांमधील बिघाडाचे ग्रहण लागले. वयाच्या अवघ्या चार आणि पाच महिन्यातच जनुकांमधील बिघाडाने चिमुकल्याच्या रोजच्या जगण्याला प्रभावीत केले. बाळाची खालावलेले स्थिती पाहून आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर असे लक्षात आले की, या लहानग्याला दीर्घायुष्य हवे असेल...
November 13, 2020
नांदेड : मागील चार महिन्यांपासून नवीन पीक कर्जाच्या फाईल शेतकऱ्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखा गोजेगाव ता. मुखेड जि. नांदेड या ठिकाणी दाखल केलेल्या असून बॅंकेचे शाखाधिकारी हे वेळोवेळी वेगवेगळे कारण सांगून अक्षरश: शेतकऱ्यांना बॅंकेचे खेटे मारण्यास भाग पाडत आहेत....
November 08, 2020
औंध (जि. सातारा) : भारतीय स्टेट बॅंकेच्या औंध येथील शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून, बॅंकेने तातडीने पदे भरावीत, अशी मागणी आजी- माजी सैनिक संघटनेने केली. बॅंक प्रशासनाने मागणीची तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरावीत अन्यथा शाखेला टाळे...
November 06, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी तालुक्‍यातील अनेक अपात्र लाभार्थी शेतकरी आढळून आले आहेत. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थींचाही समावेश आहे. 2240 अपात्र शेतकऱ्यांना दोन कोटी रक्कम शासकीय खात्यावर जमा करण्याच्या नोटिसा तहसीलदार...
November 05, 2020
पुणे : दीपावली उत्सवानिमित्त शोभेची दारु आणि फटाके विक्रीचे परवाने हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत. फटाके विक्रीची मुदत येत्या 22 नोव्हेंबर अखेरपर्यंत राहणार आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवानाधारकांनी शिल्लक साठा स्वत:जवळ न ठेवता कायमस्वरुपी परवानाधारकाजवळ ठेवावा, असे...
September 24, 2020
मंगळवेढा(सोलापूर)ः शहरातील बॅंक ऑफ इंडिया पाठोपाठ सर्वात मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शनिवारपासून बॅंकेचे आर्थिक व्यवहार बंद असल्यामुळे बॅंक खातेदारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे...
September 22, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पीककर्ज मिळत नसल्याच्या कारणावरून येथील एका शेतकऱ्याने निष्काळजी अधिकाऱ्यावर शाई फेकत पंचायत समितीच्या सभागृहात बॅंक अधिकाऱ्याच्या बी.एल.बी.सी. बैठकीत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.  तालुक्‍यामध्ये...
September 19, 2020
पुसद (जि. यवतमाळ) : पुसद शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भारतीय स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक व युनियन बॅंकेतील कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाल्याने या तीनही बॅंक गेल्या आठवड्यापासून बंदच आहेत. त्यामुळे बॅंकेचे...