एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
वणी (जि. यवतमाळ) : केंद्र असो वा राज्य सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते प्राप्त करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून शेवटच्या माणसाचा विकास करायचा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात काम सुरू आहे....
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी...
डिसेंबर 20, 2018
माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची टीका; कवठे येमाईला राष्ट्रवादीचा मेळावा टाकळी हाजी (पुणे): केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला भुलविण्याचे राजकारण केले. यांच्या काळात शेतमाल व दुधाचे बाजारभाव पडले, साखर उद्योग अडचणीत आला. कंपन्या डबघाईला आल्याने तरुणांचा रोजगार हिरावला गेला....
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध मुद्यांवर...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
फेब्रुवारी 24, 2018
औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपो येथे कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू न देण्याची आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतल्याने गेल्या आठवडाभरापासून शहरातील कचऱ्याची कोंडी निर्माण झाली. दरम्यान, या प्रश्‍नावर शुक्रवारी (ता.23) पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांची भेटी घेतल्या. यावर शनिवारी (ता.24) सायंकाळपर्यंत...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
सप्टेंबर 13, 2017
बालकांचे मृत्यू रोखणे ही केवळ आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाही. ते एकूणच समाजापुढचे, राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थेपुढचे आव्हान ठरते. नाशिकच्या अर्भकमृत्यू प्रकरणात मात्र या सामूहिक जबाबदारीचा पूर्ण विसर संबंधितांना पडलेला दिसतो.  पुन्हा एकदा कोवळ्या जिवांचा, बालकेमृत्यूचा, नवजात अर्भकांची हेळसांड व जग...
ऑगस्ट 10, 2017
आमदार बाळा भेगडे यांची ठाम भूमिका; पोलिसांच्या गोळीबारात मृत शेतकऱ्यांना पवनानगरमध्ये श्रद्धांजली पवनानगर - पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला कालही विरोध होता, आजही आहे आणि प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत कायम राहणार आहे, असे आमदार बाळा...
जुलै 11, 2017
भाजप महिला आमदाराची अर्थमंत्र्यांकडे मागणी सागर (मध्य प्रदेश) : सॅनिटरी नॅपकिनवर वस्तू व सेवाकर (जीएसटी) 12 टक्के आकारण्यात येत असून, तो मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पारुल साहू यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. मध्य प्रदेशातील सुर्खी मतदारसंघाच्या आमदार साहू यांनी...
जून 25, 2017
पुणे - ‘‘कॅंटोन्मेंटमधील अतिक्रमण झालेल्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार वाढले आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डांनी अशा ठिकाणी ‘मोबाईल टॉयलेट’ उपलब्ध करून द्यावेत. तत्पूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती घडविण्यास प्राधान्य द्यावे. तरच ‘स्वच्छ भारत अभियान’चा हेतू साध्य...
एप्रिल 09, 2017
सोलापूर - शौचालय बांधकामासाठी आवश्‍यक असलेला निधी आमदार, खासदार आणि "डीपीडीसी'मधून उपलब्ध करून देण्यात येईल. संपूर्ण गाव निर्मल ग्राम करण्यासाठी गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला बचत गट यांचा सहभाग आवश्‍यक आहे. यासाठी सर्वांनी टीम वर्क म्हणून काम करण्याची अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व...
मार्च 22, 2017
मुंबई - स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेकरिता ब्रॅंड अँबेसिडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काम करावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी येथे दिली. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूण हत्या घटनेच्या...
जानेवारी 22, 2017
तब्बल ३५ वर्षांच्या सत्तेच्या माध्यमातून तालुका विकासाच्या प्रवाहात आणला आहे. सहकारी संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे तालुक्‍यात असल्याने या वेळी चिठ्ठीचा खेळ संपवून संपूर्ण बहुमतात पंचायत समितीवर ‘राष्ट्रवादी’चा झेंडा फडकविण्यासाठी तयारी झाली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या...
जानेवारी 21, 2017
नाशिक - नाशिक शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न, स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्याबरोबरच नाशिकला उद्यानांचे शहर म्हणून लौकिक मिळवून दिला. नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारक, बौद्ध स्मारक, यशवंतराव चव्हाण तारांगण आदी बाबींची उभारणी करून नाशिकच्या विकासाची पायाभरणी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे...
डिसेंबर 28, 2016
कात्रज - सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून मेट्रोचे साठ टक्के वसूल केले जाणार असताना क्रेडिट मात्र पंतप्रधानांना. मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पवारसाहेबांना बोलायची संधी नाही. ही लोकशाही नव्हे, तर भाजपची ठोकशाही आहे, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बालाजीनगर येथे माजी...
डिसेंबर 20, 2016
मुंबई - ज्या कंपनीला "फायर अलार्म डिटेक्‍शन सिस्टीम' (अग्निशमन ध्वनिसूचक यंत्रणा) बसविण्याचा कुठलाही अनुभव नाही, जिला अग्निशमन विभागाचा आवश्‍यक परवाना नाही, अशा कंपनीला पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अकरा मजली नवीन इमारतीत "फायर अलार्म डिटेक्‍शन सिस्टीम' बसविण्याचे काम देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर...