एकूण 58 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा...
ऑक्टोबर 14, 2019
पुसद (यवतमाळ) : परंपरेनुसार खरा वारसदार म्हणून कोण, याचा आपण प्रामाणिकपणे विचार करून योग्य उमेदवार निवडा. 'तुम्ही एक आमदार द्या, मी एक मंत्री देईल', असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. ते येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत सोमवारी (ता. 14...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
सप्टेंबर 01, 2019
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा रुग्णालय येथे  उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व मंत्री केसरकर...
ऑगस्ट 16, 2019
नाशिकरोडः  : शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधांबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.     नाशिकरोड येथे विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात भारतीय...
जुलै 30, 2019
मुंबई : ग्रामपंचायत, नगरपंचायत स्तरावरील खासगी रुग्णालये केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत आणि महात्मा गांधी जीवनदायी योजना यांच्या अंतर्गत आल्यास ग्रामीण रुग्णांचे प्रश्‍न सुटू शकतात. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून, आरोग्याच्या या सर्व सुविधा ग्रामीण भागातील...
जुलै 06, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानाला उद्यापासून सुरुवात होत आहे. सहाही मतदारसंघात सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या केंद्रीय भाजप कार्यालयाला मिस्ड कॉल करून सदस्यत्वाची नोंदणी करणार आहेत. भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीवर...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त...
फेब्रुवारी 06, 2019
मंगळवेढा - 'महिलांनी सावित्रीबाई फुले विचाराचे अनुकरण केले तर व ती शिकल्यास दोन कुटुंबाची प्रगती होते. तुमचे नावच' आशा' आहे. त्यमुळे अशा धरून बसावी लागत आहे. तरीसुद्धा तटपुंज्या रकमेवर काम करीत आहात तरी मला जनतेच्या प्रश्नासाठी गर्दीत घुसायची सवय आहे. असे मत आमदार भारत भालके यांनी...
डिसेंबर 20, 2018
माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची टीका; कवठे येमाईला राष्ट्रवादीचा मेळावा टाकळी हाजी (पुणे): केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला भुलविण्याचे राजकारण केले. यांच्या काळात शेतमाल व दुधाचे बाजारभाव पडले, साखर उद्योग अडचणीत आला. कंपन्या डबघाईला आल्याने तरुणांचा रोजगार हिरावला गेला....
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध मुद्यांवर...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 22, 2018
वालचंदनगर : दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भाला फेक मध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या रोहित भारत चव्हाणचे कळंब (ता. इंदापूर) येथे तोफांच्या सलामी स्वागत करण्यात आले. दक्षिण कोरियामध्ये नुकतीच 13 वी  जागतिक पातळीवर फायर फायटर्स स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील...
सप्टेंबर 20, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच याबाबतचे पत्र डॉ. ननावरे यांना दिले आहे. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोशिएशनच्या माध्यमातून डॉ...
सप्टेंबर 17, 2018
वालचंदनगर - कळंब (ता.इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण या युवकाने दक्षिण कोरिया येथे सुरु असलेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले असुन, भारताचे नाव जगामध्येचमकावले.  दक्षिण कोरिया येथे १३ वी जागतिक फायर फायटर्स स्पर्धा सुरु आहेत. कळंबच्या रोहित...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. येथील...