एकूण 118 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
गडचिरोली : मागील तब्बल 26 महिन्यांपासून सायकलने भारतभ्रमण करणाऱ्या राजस्थान राज्यातील अजमेर (जयपूर) येथील अंकित अरोरा (वय 19) या युवकाचे गडचिरोलीत आगमन झाले. त्यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शनिवारी (ता. 19) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सोमवारी (ता. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर विधानसभेतील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदार यांना मोबाईल फोन, कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गॅझेट...
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ : जगातील 45 देशांत हाफकिन पोलिओ औषधांचा पुरवठा करते. यंदा पोलिओमुक्तीसाठी 550 मिलियन डोसेस हाफकीन तयार करणार आहे. जगातील पोलिओ निर्मूलन तसेच पोलिओ संशोधनावर "डब्यूएचओ'तर्फे जिनेव्हा येथे सोमवार (ता. 14) व मंगळवार (ता. 15)ला दोनदिवसीय परिषद होणार असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : किशोरवयीन मुलींची शाळेत कुचंबणा होऊ नये; तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि "युनिसेफ' या संस्थेने "मासिक पाळी व्यवस्थापन' उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सहावी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून...
ऑगस्ट 10, 2019
जळगाव : ग्रामपरिवर्तनात लोकसहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जळगावातील सद्‌गुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून सद्‌गुरू भक्तराज महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारे विधायक, सामाजिक, धार्मिक उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून "ग्रीन आर्मी' स्थापन करत...
ऑगस्ट 06, 2019
नागपूर : विविध उपक्रमातून जनजागृतीनंतरही नागरिकांनी कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. आता महापालिका स्वच्छता रथ शहरातील वस्त्यांमध्ये फिरविणार असून यातून जनजागृती करणार आहे. कचरा वर्गीकरणाचे धडे देतानाच ते न केल्यास दंडाबाबत माहिती देऊन नागरिकांकडून स्वच्छता करून घेणार आहे. शहरातील...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मार्च 28, 2019
इंदापूर वार्ताहर - इंदापूर नगरपरिषद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने महाविद्यालय प्रांगणात पार पडलेल्या  "होय मी मतदान करणारच "अभियानाचा लाभ ४ हजारहून जास्त मतदारांनी घेतला. त्यामध्ये...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे?, हे पाहण्यासाठी पोलंडचे उच्चायुक्त डेमियन आयरझिक व राजदूत ॲडम बुरोकोस्की सोमवारपासून (ता. २५) दोन दिवस कोल्हापुरात आहेत.  ज्या ठिकाणी पोलंड निर्वासितांची छावणी होती, त्या वळिवडे...
फेब्रुवारी 28, 2019
अकोला : विज्ञान ही ज्ञानाची व्यापक अशी शाखा आहे. मानवी समाजाच्या विकासात ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात विज्ञाननिष्ठा निर्माण आणि व्यापक करण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असते. हे जाणून शहरातील जाणकारांनी विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली आहे. यातून समाजाच्या अधोगतीला...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने शनिवारी (ता. १६) महासूर्यनमस्कार तर रविवारी (ता. १७) फॅमिली फन रन व झुम्बा डान्स उपक्रम होणार आहेत. मेरी वेदर मैदानावर होणाऱ्या या उपक्रमांसाठी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून ‘चला, फिटनेस जपूया, निरोगी राहूया’ असे आवाहन सहभागी विविध...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - अभ्यासात मन लागत नाही...वारंवार कंटाळा येतोय...वजन कमी करायचं आहे...रक्तदाब, मधुमेहाने त्रस्त झालाय...चला, तर मग निरामय, सर्वांगीण आरोग्यासाठी आता सज्ज  होऊया. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित महासूर्यनमस्कार आणि फॅमिली फन रन व झुम्बा डान्स उपक्रमात सहभागी होऊया, असे आवाहन आता विविध...
जानेवारी 08, 2019
मुंबई - उद्योगधंदे, नोकरी, शिक्षणानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) मातृभूमीच्या विकासासाठी विविध माध्यमातून योगदान वाढवले आहे. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एनआरआय’कडून भारतात हस्तांतर होणाऱ्या निधीत व खासगी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे डॉलरसमोर...