एकूण 56 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नाशिक : वेळेची किंमत जिवावर बेतल्यावरच कळते. अपघात, सर्पदंश, हृदयविकार, प्रसूती, अर्धांगवायू, आत्महत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर घटनांमध्ये रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोचविणारी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. निफाड तालुक्‍यात घडलेल्या विविध अपघाताप्रसंगी ही रुग्णवाहिका तत्काळ देवदूतासारखी...
डिसेंबर 07, 2019
पुणे : ‘सीमेपलीकडील शत्रूकडून देशांतर्गत सुरक्षेला आव्हान दिले जात आहे. त्यामुळेच देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्याबाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास भारतीय तपास संस्था सक्षम आहेत,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नोव्हेंबर 27, 2019
कल्याण : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत "हागणदारीमुक्त शहर' योजनेत कल्याण-डोंबिवली महापालिकेला "ओ डी एफ++' हे मानांकन मिळाले आहे. शहरातील शौचालय सुविधा आणि मलप्रक्रिया व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर पालिकेला हे मानांकन मिळाले आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या "क्वॉलिटी...
नोव्हेंबर 26, 2019
सोलापूर ः संविधान दिन आणि शहिद दिनानिमित्त शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिकेत दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाचे नगरसेवकांसमवेत वाचन केले.  महापालिकेत...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : विदर्भात सर्प, विंचवासह विविध प्राण्यांच्या दंशामुळे दगावलेल्यांची संख्या दरवर्षी चारशेपेक्षा अधिक असते. विषबाधेचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पहिले विषबाधा उपचार केंद्र स्थापन करण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, दोन वर्षे लोटल्यानंतरही हे...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्‍लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल, असा विश्‍वास राज्यपाल सी....
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
एप्रिल 30, 2019
निवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...
ऑक्टोबर 14, 2018
देशातल्या विमानतळांवर "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणेद्वारे ओळख पटवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळंच भविष्यात चेहराच एक प्रकारे विमानतळांवर "ओळख'पत्र किंवा तिकिटाचं काम करेल. "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणा नेमकी असते कशी, ते कशा प्रकारे केलं जातं, ते विकसित कसं झालं, चेहऱ्याचं स्कॅनिंग जास्त सुरक्षित का...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली : "आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'अंतर्गत प्रथमच उपचार घेणाऱ्यांना "आधार'ची आवश्‍यकता नाही; पण दुसऱ्यांदा या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मात्र "आधार'चा पुरावा सादर करणे गरजेचे असल्याचे आज सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. एखाद्या व्यक्तीकडे "आधार' क्रमांक नसेल...
ऑक्टोबर 01, 2018
जुनी सांगवी - कर्मचा-यांना वेतन मिळते म्हणुन काम होते ही समाजाची व कामगारांची दृष्टी बदलल्यास चांगल्या कामाचा सन्मान झाल्यास कामगारांना कामासाठी प्रेरणादायी ठरते. म्हणुन चांगल्या कामाचा समाजाने गौरव करणे समाजाचे कर्तव्य आहे. असे दापोडी येथे गणपती उत्सव काळात उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल पालिकेच्या...
सप्टेंबर 07, 2018
प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडींचा, निर्णयांचा आदर करणे खऱ्याखुऱ्या लोकशाहीत अपेक्षित असते. समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरविणारी ३७७ व्या कलमातील वादग्रस्त तरतूद रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्व अधोरेखित केले. समलैंगिक संबंध हा कोणताही अपराध वा गुन्हा नाही, असे सर्वोच्च...
ऑगस्ट 18, 2018
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे...
जून 15, 2018
लातूर - भारतात कोठेही वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० टक्के असे आरक्षण नाही. केवळ महारष्ट्रातच हे आरक्षण लागू आहे. यातून मराठाड्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हे आरक्षण लागू करून राज्य शासन एक प्रकारे  प्रादेशिक वादाला खतपाणी घातल आहे. हे आरक्षण रद्द झालेच पाहिजे या करीता शुक्रवारी (ता. १५...
जून 05, 2018
लोकाग्रहातूनच पर्यावरण सुस्थितीत राखले जाते. लोकशाहीमुळे लोकांच्या भावनांचा आदर राखत देशात अनेक पर्यावरणपोषक, लोकाभिमुख कायदे झाले आहेत; पण आडमुठ्या सरकारमुळे राबवले जात नाहीत. आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करून ते अमलात आणले पाहिजेत आणि भारतभूचा संपन्न निसर्ग सांभाळला पाहिजे. समर्थ रामदास शिकवतात :...
मार्च 13, 2018
भूपेंद्र सिंग नावाच्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली "एनपीपीए' म्हणजे "नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऍथॉरिटी'मधून गेल्या 1 मार्चला "नॅशनल ऍथॉरिटी ऑफ केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन'मध्ये झाली. तरीही त्यांचा जीव अजूनही जणू औषधांच्या दुनियेतच अडकलाय. परवा सर्वोच्च न्यायालयानं इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली,...
फेब्रुवारी 04, 2018
सन १९५० मध्ये ठरवलेली गरिबीची व्याख्या जी जगण्यासाठीच्या किमान बाबींवर आधारित आहे, ती आता बदलावी लागेल. जो जगू शकत नाही त्याला गरीब म्हणायचं, की ज्यांना किमान सुसंपन्न आयुष्य जगणं शक्‍य नाही, त्यांचाही त्यात समावेश करायचा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. ज्यांना अन्न, वीज, घर, पिण्याचं पाणी, स्वच्छता...
नोव्हेंबर 26, 2017
कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व...
नोव्हेंबर 25, 2017
सातारा - ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा नारा लावून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने जिल्ह्यासाठी मृगजळच ठरत आहेत. एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार म्हणून गेलेले मुख्यमंत्री तब्बल एक वर्षानंतर साताऱ्यात येत असले, तरी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न मार्गी लागलेला...