एकूण 68 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
सातारा : बहुतांश रुग्णालयांत दरपत्रक लावले जात नसल्याने रुग्णांची फसवणूक होते. ती थांबविण्यासाठी शासनाने अधिसूचना काढून दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे. तरी त्याची अपवादात्मक रुग्णालये वगळता अंमलबजावणी झाली नाही. अनेक रुग्णालयांत शासनाच्या आदेशाला फाटा दिला असल्याने रुग्णांची पिळवणूक होत असते....
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : "आयुष्यमान भारत' आरोग्यदायी योजना आहे, अशी घोषणा केंद्र सरकारने केली. या योजनेतून देशातील 50 कोटी जनतेला आरोग्य सुरक्षा प्रदान करण्याचा दावा केला. मात्र, हा दावा फोल आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या पूर्तीसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक नाही, तर जीडीपीच्या केवळ 1.1 टक्का...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर ः रिशू ठाकूर. वय वर्षे 12. मूळची बालाघाट, जन्मत:च दोन्ही हातांचे पंजे वाकडे. प्रसाद घेण्यासाठी हात सरळ करता येत नव्हता... दोन्ही हातांच्या पंजाची दिशा खाली जमिनीकडे... वैद्यकीय भाषेत याला "कन्जेनायट रेडिओ उलणार सायनोस्टोसिस' असे म्हणतात. या वाकड्या हाताने या चिमुकलीला दैनंदिन स्वत:ची कामे...
जुलै 17, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयाची इमारत व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला तीन वर्षांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय काल राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. आघाडी...
जून 14, 2019
नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमधील सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी चार दिवसांपासून केलेल्या संपावर शुक्रवारीही तोडगा न निघाल्याने राज्यातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. "एआयआयएमएस' व "भारतीय वैद्यक परिषद' (आयएमए) या डॉक्‍टरांच्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिल्याने याचे पडसाद...
जून 10, 2019
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आरोग्य मंत्रालयानेच पुढाकार घेतला असून, याअन्वये देशभरातील 75 रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा वाढवून त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र...
जून 01, 2019
नागपूर : भारतात 6 लाख प्रशिक्षित डॉक्‍टरांची तर 2 दशलक्ष नर्सची कमतरता आहे. ही माहिती अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. आरोग्यासंबंधीची ही अनास्था लक्षात घेता "अपुन को भी अच्छी ट्रिटमेंट लेना मंगता...
मे 15, 2019
पुणे - बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्‍टरला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला.  डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्‍टरचे नाव असून, त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नॉस्टिक सेंटर नावाचे...
फेब्रुवारी 14, 2019
भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र, जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच ‘आरोग्यवर्धिनी’...
फेब्रुवारी 03, 2019
प्रतिजैविकांचा चुकीच्या पद्धतीनं वापर होत असल्यामुळं त्यांचा परिणामही कमी होत आहे. अशाच पद्धतीनं स्थिती वाढत राहिली, तर माहीत असलेलं कुठलंही प्रतिजैविक काम करत नाही अशी भीतीदायक परिस्थितीही येऊन ठेपू शकते. जी परिणामकारक प्रतिजैविकं शिल्लक उरली आहेत त्यांचा वापर सुजाणपणे आणि सजगपणे करणं हेच आपल्या...
डिसेंबर 29, 2018
नातेसंबंध हा आम्हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपल्याकडे फक्त अंकल, अंटीमधे नाती संपत नाहीत, तर काका, मामा, मावशी, आत्या चुलत, मावस, सावत्र इत्यादी अनेक पदर प्रसिद्ध आहेत! याचे कारण अर्थातच एकत्र कुटुंबपद्धती. परंतु, आता काळाच्या ओघात ही नाती फिकट होत चालली आहेत. ही सर्व नाती जैविक आहेत....
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
ऑक्टोबर 25, 2018
ह्युस्टन (पीटीआय) : जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे....
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
सप्टेंबर 29, 2018
आरोग्यसेवांची व्याप्ती आणि परिणामकता वाढविण्यासाठी सरकारने आरोग्य विम्याचा मार्ग निवडला आहे. पण नव्या ‘आयुष्मान भारत’ योजनेची अंमलबजावणी करताना समोर आलेल्या त्रुटी किती लवकर दूर केल्या जातात आणि रुग्णांचे अधिकार कसे जपले जातात, यावर या योजनेचे यश अवलंबून असेल. भा रताने राष्ट्रीय आरोग्य...
सप्टेंबर 21, 2018
लंडन : ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेत "अस्वस्थ करणारा वर्णद्वेष' असल्याचा आरोप भारतीय वंशाचे वरिष्ठ डॉक्‍टर, ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चांद नागपॉल यांनी गुरुवारी केला. येथे कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक समुदायातील डॉक्‍टरना समानतेची वागणूक देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ...
सप्टेंबर 16, 2018
आदिवासी विद्यार्थ्यांना सरकार २४ तास मोफत सेवा देणार मुंबई - दुर्गम आदिवासी भागांत आरोग्याची सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने खासगी कंपन्यांवर जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील २०१ शासकीय आश्रमशाळा व सहा एकलव्य शाळांमधील तब्बल ८५ हजार विद्यार्थ्यांना मोफत आरोग्याची सुविधा देणारा महत्त्वाकांक्षी निर्णय...
जून 23, 2018
न्यूयॉर्क : गर्भवतीची प्रसूती सामान्य होणे हे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी चांगले असते. सामान्य प्रसूतीसाठी पूर्वी डॉक्‍टरही प्रयत्न करीत असत. काही अपवादात्मक स्थितीतच प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे (सीझर) करण्याचा कल असे. मात्र आता सीझरने मूल जन्मला घालण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे.  सीझरने प्रसूती...
जून 22, 2018
नवी दिल्ली - वैद्यकीय क्षेत्रातील चुकांवर नेहमी आपल्या लिखाणाद्वारे बोट ठेवणारे प्रसिद्ध डॉक्‍टर आणि लेखक अतुल गवांदे यांच्या रूपाने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऍमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन या जगातील दिग्गज कंपन्यांच्या भागिदारीतून सुरू होणाऱ्या नव्या कंपनीच्या...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...