एकूण 48 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : स्थायी समिती, आयुक्तांची दिशाभूल करणे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह 12 कार्यकारी अभियंते व दोन झोनल आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. एकूण 15 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सांगितले. स्थायी समितीची...
सप्टेंबर 02, 2019
रत्नागिरी - बारमाही उत्पादन देणारे पीक म्हणून नारळाकडे पाहिले जाते. मात्र, पूरक परिस्थिती असूनही कोकणात त्याच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून प्रचार, प्रसारावर भर देणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर नारळ लागवड झाली. उपलब्ध क्षेत्राच्या...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्‍लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल, असा विश्‍वास राज्यपाल सी....
ऑगस्ट 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून...
ऑगस्ट 14, 2019
कऱ्हाड - भारत माता की... म्हणताच उपस्थित प्रत्येकाच्या मुखातून जोशपूर्ण जय... असा आवाज बाहेर पडल्याने कृष्णा कॅनॉल परिसर दणाणून गेला. त्याला कारण होते महापुरात जिवाचे रान करून नागरिकांना जीवदान देणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांच्या स्वागताचे. त्यांना बांधण्यात आलेल्या राख्यांचे. सांगली...
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे?, हे पाहण्यासाठी पोलंडचे उच्चायुक्त डेमियन आयरझिक व राजदूत ॲडम बुरोकोस्की सोमवारपासून (ता. २५) दोन दिवस कोल्हापुरात आहेत.  ज्या ठिकाणी पोलंड निर्वासितांची छावणी होती, त्या वळिवडे...
मार्च 08, 2019
मंगळवेढा (सोलापूर): गौरवशाली महाराष्ट्रात मंगळवेढे भुमी संताची गाण्यातून स्व. प्रल्हाद शिंदे यांनी शहराचा परिचय करून दिला याच शहराला सर्वेक्षण 2018 यशस्वेनंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त शहर दर्जा मिळवताना महिला म्हणून काम करताना त्यात शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे, अशी...
फेब्रुवारी 14, 2019
भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र, जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच ‘आरोग्यवर्धिनी’...
फेब्रुवारी 06, 2019
मंगळवेढा - 'महिलांनी सावित्रीबाई फुले विचाराचे अनुकरण केले तर व ती शिकल्यास दोन कुटुंबाची प्रगती होते. तुमचे नावच' आशा' आहे. त्यमुळे अशा धरून बसावी लागत आहे. तरीसुद्धा तटपुंज्या रकमेवर काम करीत आहात तरी मला जनतेच्या प्रश्नासाठी गर्दीत घुसायची सवय आहे. असे मत आमदार भारत भालके यांनी...
जानेवारी 24, 2019
भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना अधिकाधिक आरोग्य सेवा पोचविण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारली जात आहेत. पुणे जिल्ह्यात आयुषमान भारत योजनेतून ३० प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘आरोग्यवर्धिनी केंद्रे’ केली जाणार आहेत. त्याचे कामही सध्या सुरू झाले आहे. या...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज ...
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
नोव्हेंबर 14, 2018
जुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न सांगता स्वच्छ करून एक चांगला पायंडा पाडताना येथील नागरिक व नगर पालिकेच्या आरोग्य विभागास सुखद धक्का दिला आहे. मागील वर्षी 28।10।17 रोजी झालेल्या...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते....
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
ऑक्टोबर 10, 2018
जयपूर (पीटीआय) : राजस्थानमध्ये 29 जणांना "झिका' या विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण जयपूर परिसरातील आहेत.  याबाबत माहिती सांगताना आरोग्य खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वीणा गुप्ता म्हणाल्या, ""झिका व्हायरस पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात...
सप्टेंबर 24, 2018
चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर तालुक्यातील दोन अंध...
सप्टेंबर 07, 2018
जुन्नर - घरगुती कचऱ्यापासून चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत तयार घरच्या घरी करता येते असे  विभागीय तांत्रिक सल्लागार पायल काफरे यांनी येथे सांगितले.  येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जुन्नर नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यशाळेत...