एकूण 64 परिणाम
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या अपेक्षा किती...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा करंजाड (ता.बागलाण) या गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता शेतातच फळ देणारे झाड लावून त्याच्या खड्ड्यात केले जात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन फळझाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम...
ऑक्टोबर 21, 2019
पाली: लोकशाही बळकटीसाठी सुधागड तालुका आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकार सूचना व मंत्रालय, तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी शनिवारी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. यावेळी घोषणा देऊन व...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : विदर्भात सर्प, विंचवासह विविध प्राण्यांच्या दंशामुळे दगावलेल्यांची संख्या दरवर्षी चारशेपेक्षा अधिक असते. विषबाधेचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पहिले विषबाधा उपचार केंद्र स्थापन करण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, दोन वर्षे लोटल्यानंतरही हे...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
जानेवारी 09, 2019
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या "वयोश्री योजने' अंतर्गत तपासणी शिबिरासाठी आज येथील महिला रुग्णालयात चार हजारांहून अधिक...
ऑक्टोबर 17, 2018
भिगवण : जैन समाजाच्या वतीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार पुढाकार घेतला जातो ही आनंदाची बाब आहे. पाणी टंचाई दुर, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यामध्ये भारतीय जैन संघटनांसारख्या संघटना महत्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. जैन समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चित उल्लेखनीय आहे असे मत...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 07, 2018
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागिल कांही दिवसापासुन ‘स्वाइन फ्लू’चे संशयित रुग्न मोठ्या प्रमानात आढळुन आल्याने,  खबरदारीचा उपाय म्हणुन चित्तरंजन गायकवाड मित्र मंडळ व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना अंत्यत अल्प दरात प्रतिबंधात्मक लसीकरण ...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 22, 2018
धुळे : जगभरात चार कोटी आणि त्यात भारतातील एक कोटी "टीबी'चे रुग्ण "मिसिंग' आहेत. त्यांचे "रिपोर्टींग' होत नसल्याने आणि या आजारावर नियंत्रणासाठी नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या लागतील यावर विचारविनिमयासाठी न्यूयॉर्क येथे 26 सप्टेंबरला युनायटेड नेशन्सची असेंब्ली होत आहे. त्यात भारताचे प्रतिनिधित्व...
सप्टेंबर 10, 2018
येवला - शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करून मर्यादित प्रतिसाद लाभल्याने अखेर केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान योजना राबवली आहे. यांतर्गत पुढच्या टप्प्यात घरगुती शौचालय बांधणीसाठी तब्बल ९ कोटी ६५ लाखाचा निधी जिल्ह्यातील पालिकांना मिळाला...
सप्टेंबर 07, 2018
धुळे - देशात प्रत्येक राज्य, गाव आणि शाळेत टआयएमए'तर्फे राबविण्यात येत असलेल्या टमिशन पिंक हेल्थ' या उपक्रमांतर्गत 70 हजार किशोरवयीन मुलींची तपासणी, तर सहा महिन्यात तीन लाख मुलींचे समुपदेशन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात वीस हजार...
ऑगस्ट 16, 2018
इंदापूर - सराटी (इंदापूर) येथे भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच नागपंचमी निमित्त आयोजित महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी सक्रीय सहभाग घेवून आनंद लुटल्याने कार्यक्रमाची गोडी वाढली. सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकाराने...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 12, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) - बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवुन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला आहे. गाव आदर्श करुन एवढ्यावर न थांबता हागणदारीमुक्त करुन भारत सरकारचा ' निर्मल ग्राम 'पुरस्कार गावाने...