एकूण 54 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
पिंपरी : ""युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शहराच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे विकासाला अग्रक्रम देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत अपक्षांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे,'' असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 9)...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
एप्रिल 25, 2019
नागपूर - वाढत्या तापमानात आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात. अशातच महिलांमध्ये युरिन इन्फेक्‍शनचा त्रास वाढला असून, ७० टक्के महिलांना यूटीआयचा त्रास उद्‌भवत असल्याची माहिती स्रीरोग तज्ज्ञांनी दिली.  बाहेर नोकरी करणाऱ्या महिलांसोबतच महिला पोलिसांमध्ये यूटीआयचा त्रास अधिक प्रमाणात आहे. महिला...
जानेवारी 09, 2019
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या "वयोश्री योजने' अंतर्गत तपासणी शिबिरासाठी आज येथील महिला रुग्णालयात चार हजारांहून अधिक...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज ...
डिसेंबर 08, 2018
‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दिला. नेमक्‍या त्याच दिवशी ‘सरकारी अधिकारी रस्त्यांची देखभालच करत नाहीत!’ अशा तिखट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत....
ऑक्टोबर 21, 2018
नांदेड : कर्तव्य कठोर खात्यात कार्यरत असतांना विविध हल्ल्यात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व कर्तव्यावर असलेल्या जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी रविवारी (ता. 21) या दिवशी पोलिस स्मृतीदिन म्हणून देशभर साजरा करण्यात आला. या निमित्त नांदेडच्या पोलिस दलाच्या वतीने...
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध मुद्यांवर...
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद : आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात 10 ते 12 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि दिल्ली सरकारचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी पत्रकार परिषदेत दिली.   आम आदमी पार्टीतर्फे महार रेजिमेंटच्या 77 व्या...
ऑक्टोबर 01, 2018
जुनी सांगवी - कर्मचा-यांना वेतन मिळते म्हणुन काम होते ही समाजाची व कामगारांची दृष्टी बदलल्यास चांगल्या कामाचा सन्मान झाल्यास कामगारांना कामासाठी प्रेरणादायी ठरते. म्हणुन चांगल्या कामाचा समाजाने गौरव करणे समाजाचे कर्तव्य आहे. असे दापोडी येथे गणपती उत्सव काळात उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल पालिकेच्या...
सप्टेंबर 20, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच याबाबतचे पत्र डॉ. ननावरे यांना दिले आहे. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोशिएशनच्या माध्यमातून डॉ...
सप्टेंबर 12, 2018
कात्रज : वाहतूक कोंडीची तमा न बाळगता सीएनजी गॅस भरण्यासाठी पंपात जास्ती वाहने कशी येतील, या प्रयत्नात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या आडमुठे पणामुळे कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी जोरजोरात हॉर्न वाजवून निषेध व्यक्त केला. वैतागलेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि 'नो हॉर्न डे' अक्षरश: कर्णकर्कश झाल्याची घटना...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
जुलै 24, 2018
अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांत जमावाने केलेल्या हत्यांसंबंधी बातम्या येत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत मुले पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या अफवांमुळे काही लोकांच्या हत्या झाल्या. अन्य राज्यांत जादूटोणा करणारे येतात, या अफवेने लोकांची हत्या करण्यात आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत...
जुलै 17, 2018
सोलापूर : शेगावहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी पायी दिंडीतील वारकऱ्यांची मोफत दाढी-कटिंग करून संतसेना नाभिक दुकानदार संघटनेने सेवा विठ्ठलाची चरणी अर्पण केली. दिवसभरात पाचशेहून अधिक वारकऱ्यांना ही सेवा देण्यात आली. गेल्या वीस वर्षापासून अखंडपणे ही सेवा देण्यात येत असल्याचे...
जुलै 02, 2018
कोणत्याही माणसाला त्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी कामात परिपूर्ण असावेच लागले; पण त्याला उत्तम स्वभावाची जोड मिळाली, तर ते व्यक्तिमत्त्व हवेहवेसे वाटते. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झालेले दत्तात्रय पडसलगीकर यांच्याबाबत काहीसे असेच आहे. "मॅन विथ परफेक्‍ट पोलिसिंग अँड...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार...
जून 11, 2018
रायगड - 6 जूनला शिवराज्याभिषेकदिना निमित्त गडावर आलेल्या एका शिवप्रेमीचा अंगावर दगड कोसळून मृत्यु झाल्याने रायगडावर येणा-या शिवप्रेमींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गडावर जाणा-या अरुंद पाऊलवाटा, पाय-यांचा मार्ग व कड्यावरून सुटणारे दगड यामुळे गडाची वाट खडतर होत चालली आहे.त्यातच...
जून 10, 2018
सोमेश्वरनगर : "वंचित घटकातील मुलामुलींनाही शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे. पालकांनी अल्पवयीन मुलामुलींचे विवाह लावून देऊ नये. यामुळे मुलींचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. असे केल्यास पालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच मुलामुलींना बालमजुरीही करायला लावून शिक्षणापासून दूर ठेवू...
मे 29, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवार (ता. 5) पासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात तीन लाखांवर भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी अन्नछत्रासह विविध सुविधा उपलब्ध केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष...