एकूण 50 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
चुलीच्या धुरामुळे ३८ लाख व्यक्तींना फुप्फुसाचे आजार नागपूर - जगाची ९० टक्के लोकसंख्या कोणत्या काही प्रमाणत प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेष असे की, दर दोन सेकंदात फुप्फुसाच्या आजाराने एक जण दगावतो तर दरवर्षी ५ लाख मृत्यू हे सीओपीडीमुळे होतात, विशेष असे की, चुलीच्या धुरातून ३८ लाख व्यक्तींना...
सप्टेंबर 06, 2019
वैयक्तिक प्रवासाकरिता ‘शेअर्ड मोबिलिटी’ ही विकसित देशांमध्ये यशस्वी झालेली वाहतूक यंत्रणा भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. झपाट्याने होणारे शहरीकरण, राहणीमानाचा वाढता दर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान यामुळे ‘शेअर्ड मोबिलिटी’ची बाजारपेठ वृद्धिंगत होत असून, तिचा लाभ घेण्याची संधी भारताला आहे. भारत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली - राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे. यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती.  आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट...
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
नोव्हेंबर 25, 2018
आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा...
ऑक्टोबर 27, 2018
फटाक्‍यांच्या वापरावर निर्बंध घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्याकडे नेहमीप्रमाणे वादांचे फटाके उडू लागले आणि निर्णयाची अंमलबजावणी होणे कसे अशक्‍य आहे, असे जो तो सांगू लागला. भारतासारख्या लोकशाही देशात बदल हा टप्प्याटप्प्यानेच होत असतो. त्या दृष्टीने हा निर्णय मध्यममार्गी आणि...
जुलै 10, 2018
नागपूर : पुण्यातील सार्वजनिक व संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींची बैठक लवकरच घेण्याचे आश्‍वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी विधान परिषदेत अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिले. पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा...
जून 18, 2018
दिल्लीतील हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण शनिवारी "हानिकारक' श्रेणीत होते. त्याआधी तीन दिवस ते "अतिहानिकारक' श्रेणीत होते. सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणाबाबत मोबाईलवर संदेश येत राहिले. तीन दिवसांपूर्वी तर लाल रंगातील धोका दर्शविणारे संदेश नागरिकांना मिळाले. "बाहेर फिरणे टाळा आणि फिरायचे असल्यास मास्क...
जून 16, 2018
नवी मुंबई - वाढत्या शहरीकरणासोबतच औद्योगिकीकरण व मद्यप्राशनामुळे रेझिस्टंट टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पल्मनॉलॉजी मेडिकल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटतर्फे नुकतेच मुंबईत १२ व्या ‘इंटरनॅशनल पल्मनॉलॉजी लीग- २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात...
जून 05, 2018
लोकाग्रहातूनच पर्यावरण सुस्थितीत राखले जाते. लोकशाहीमुळे लोकांच्या भावनांचा आदर राखत देशात अनेक पर्यावरणपोषक, लोकाभिमुख कायदे झाले आहेत; पण आडमुठ्या सरकारमुळे राबवले जात नाहीत. आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करून ते अमलात आणले पाहिजेत आणि भारतभूचा संपन्न निसर्ग सांभाळला पाहिजे. समर्थ रामदास शिकवतात :...
मे 22, 2018
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या वतीने कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. वरसोली कचराडेपो येथील सहा टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरात या प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. प्रकल्पातून तीनशे मीटर क्‍यूब गॅसनिर्मिती करण्यात येणार असून, त्यातून सुमारे एक हजार वॉट...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या...
मे 12, 2018
जीवनदायिनी नद्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्या स्वच्छ-प्रवाही असाव्यात, त्यातील परिसंस्था सुरक्षित असाव्यात यासाठी आपण काय करतो, हा प्रश्‍न प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतःला विचारला पाहिजे. सं स्कृती आणि नद्या यांचा घनिष्ठ संबंध आहे. नद्यांच्या काठावरच संस्कृती विकसित झाली आणि मानवी व्यवहारांचे...
मे 04, 2018
नागपूर - ग्रीन बस व सौरऊर्जेचा वापर वाढवून प्रदूषणावर मात करण्याचा प्रयत्नांत असलेले नागपूर शहर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रदूषित शहरांच्या यादीत झळकल्याने शहरवासींच्याही भुवया उंचावल्या. जागतिक आरोग्य संघटनेने शहरातील धूलिकणांत सातत्याने वाढ होत असल्याचा निष्कर्ष नोंदविला असून, पर्यावरणप्रेमींकडून...
एप्रिल 21, 2018
वालचंदनगर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी चुलींऐवजी गॅसचा वापर करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या सदस्या डॉ.शैला फडतरे यांनी व्यक्त केले. वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे वालचंदनगर  ग्रामपंचायतीच्या हाॅलमध्ये ‘ उज्वला दिन ’ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या....
मार्च 05, 2018
हडपसर - हांडेवाडी रस्त्यावरील आझाद हिंद चौकात रोज कचरा वेचक महिलांकडून साठलेला कचरा जाळला जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. नागरिक ओम करे म्हणाले, केंद्रीय प्रदूषण...
फेब्रुवारी 16, 2018
शरीरातून कफनिवृत्ती झाली की शरीराला तरतरी येते. शरीर हलके झाल्याचा अनुभव येतो. यानंतर शृंगाराची कल्पना विकसित न झाली तरच नवल. वसंतपंचमीला केलेल्या रती-मदनपूजनातून घेतलेली ऊर्जा जेव्हा वाढीला लागेल, तेव्हाच सृष्टीच्या पुनरुत्पत्तीचे कार्य चालू राहू शकते.  शिशिर ऋतू संपत आला की, येणाऱ्या वसंताची...