एकूण 75 परिणाम
डिसेंबर 16, 2019
सातारा : मैदानाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेस पर्यावरणाचे आणि आरोग्याचे काहीही देणे-घेणे राहिले नसल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मैदानावरील वृक्ष, वॉकिंग ट्रॅक तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान होत आहे. काही मद्यपींनी याचा उपयोग "ओपन...
डिसेंबर 10, 2019
माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर गडावरिल श्री दत्तशिखर संस्थान हे देशात प्रसिद्ध आहे. गडावरिल श्री दत्तजन्म सोहळा पाहण्यासाठी व भगवान दत्त प्रभुंच्या दर्शनाकरिता लाखो भाविक या उत्सवात येतात. बुधवारी (ता.११) सकाळी अकरा वाजता संस्थान येथे दत्तजन्म सोहळा विधीस सुरवात होणार आहे, अशी माहीती श्री दत्तशिखर...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि...
डिसेंबर 03, 2019
नांदेड : एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ता. १० ता. २६ डिसेंबर या कालावधीत सर्वच तालुक्यात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधन वितरण करण्यासाठी भव्य मोजमाप...
नोव्हेंबर 30, 2019
नगर : "राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन'अंतर्गत शहरात "आयुष' हॉस्पिटल होणार आहे. या हॉस्पिटलच्या कामाच्या उद्‌घाटनाच्या दिवशीच एका शाळेने "मैदान वाचवा' आंदोलन केल्याने कामास खीळ बसली. त्यानंतर पहिला आराखडा बदलून दुसरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसरा आराखडा हॉस्पिटलच्या दृष्टीने अयोग्य आहे....
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : दक्षीण भारतात प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव खंडोबारायाची यात्रा मंगळवारी (ता.२४) होवू घातली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रनामध्ये यात्रास्थळावर भाविक, यात्रेकरुंना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राबवायच्या उपाय योजना, कृषी, पशु प्रदर्शना बाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण...
नोव्हेंबर 26, 2019
सोलापूर ः संविधान दिन आणि शहिद दिनानिमित्त शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिकेत दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाचे नगरसेवकांसमवेत वाचन केले.  महापालिकेत...
नोव्हेंबर 21, 2019
  सोलापूर ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फक्त महिलांसाठी अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था एकाही ठिकाणी नाही. त्यामुळे शहरातील महिलांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  पालकांच्या मजुरीवर सावित्रीच्या लेकींची भिस्त महिलांची एक प्रकारे थट्टाच ...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच...
नोव्हेंबर 17, 2019
जिंतूर : (जि.परभणी) जिंतूर तालुक्याच्या जैवविविधतेत भर घालणारा, स्थानिक निवासी परंतु, क्वचितच नजरेस पडणारा  ‘हळद्या’ नावाचा पक्षी मागील तीन चार दिवसांपासून चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील झाडावर बसलेला वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे यांनी आढळून आला आहे. भारतीय उपखंडासह मध्य आशिया खंडात याचे...
नोव्हेंबर 12, 2019
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील वाढत्या अनियमिततेच्या मुद्यावरून संतप्त झालेल्या सदस्यांनी सोमवारी (ता.11) जिल्हापरिषदेच्या आमसभेत चांगलाच "राडा' केला. यावेळी सदस्यांनी सभागृहात "सकाळ'चे अंक सुद्धा झळकविले. विशेष म्हणजे "सकाळ'ने राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील अनियमितता चव्हाट्यावर आणली असून त्याचीच...
नोव्हेंबर 11, 2019
परभणी : जिल्ह्यात ऑक्टोबर महिण्यात तपासलेल्या ९१५ पाणी नमुन्यापैकी १२७ गावातील १३५ नमुने दुषीत आढळले असून सर्वाधीक दुषीत पाणी जिंतुर तालुक्यात आढळले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने संबधीत पाणी वापरास बंदी घातली असून उपाययोजना केल्या जात आहेत. दर महिण्याला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनीक...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : केंद्र सरकारने देशातून टीबी निर्मूलनासाठी 2025 हे टार्गेट ठेवलंय. परंतु टीबीवर नियंत्रण मिळवणे सरकारसमोर मोठे आव्हान ठरले आहे. राज्यात क्षयग्रस्तांची संख्या कमी होत आहे, असा दावा सरकारकडून करण्यात येत असला तरी नुकतेच झालेल्या सर्वेक्षणात क्षयरोगाचे 1 लाख 47 हजार संशयित रुग्ण आढळून आले आहेत...
नोव्हेंबर 04, 2019
नगर : भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत देशातील कोणत्याही जागेत अस्वच्छता आढळून आल्यास नागरिकांना तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छता ऍप उपलब्ध केले आहे. या ऍपवर तक्रार नोंदविताच दोन दिवसांत समस्या सोडविण्याचे बंधनच स्थानिक प्रशासनाला घालण्यात आले आहे. समस्या न सुटल्यास संबंधित...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : कर्कश्‍य हॉर्न, हृदयाचे ठोके चुकविणारा डी.जे. व फटाक्‍यांच्या आवाजातून निर्माण होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्याला नेहमीच फटका बसतो. यावर डेसीमलचा आधार घेत मर्यादा आखल्याचे देखील आपण ऐकतो व वाचतो. मात्र, पशू-पक्ष्यांच्या जीवनमानाच्या दृष्टीने ध्वनी आणि वायू प्रदूषणाची...
ऑक्टोबर 21, 2019
पाली: लोकशाही बळकटीसाठी सुधागड तालुका आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकार सूचना व मंत्रालय, तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी शनिवारी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. यावेळी घोषणा देऊन व...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
ऑगस्ट 31, 2019
बुलडाणा : आपला भारत देश आता विकसीत आणि आधुनिक देशांशी स्पर्धा करू लागला आहे. मात्र, अजूनही देशात अशी काही गावे आहेत, जिथं साध्या रस्ता, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. त्यापैकीचे एक म्हणजे, बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील गोळेगाव खुर्द हे गाव. या गावाला अजून पक्का रस्ताच नाही....
ऑगस्ट 16, 2019
नाशिकरोडः  : शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधांबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.     नाशिकरोड येथे विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात भारतीय...