एकूण 84 परिणाम
डिसेंबर 15, 2019
SundayMotivation पिंपरी : लहान मुले असोत अथवा तरुण.. एखादा लठ्ठ असल्यास त्याला नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये चिडविले जाते. तसेच वारंवार हिणवले जाते. परंतु, चिंचवड येथील ट्रायथलॉनपटू विश्‍वकांत उपाध्याय यांनी स्वतःचे 120 किलोपेक्षा जास्त असलेले वजन केवळ कमीच केले नाही. तर ऑस्ट्रेलियातील खडतर आयर्नमॅन...
डिसेंबर 15, 2019
अद्‍भुत, विस्मयजनक अंटार्क्टिका खंडावर आम्ही जवळजवळ नऊ-दहा दिवस होतो. आमची अठरा दिवसांची क्रूझ एक्स्पीडिशन क्रूझ होती. निरनिराळ्या बेटांच्या जवळ हिमनगांचा अंदाज घेऊन आमची मोठी क्रूझ थांबायची आणि मग झोडियाक या छोट्या रबराच्या बोटीतून आम्ही गटागटानं त्या बेटावर उतरायचो. क्रूझिंग म्हणजे त्याच...
डिसेंबर 13, 2019
भारतासारख्या देशात सुदैवाने सूर्यप्रकाशाची कमतरता नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पूर्वीपासूनच प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये होती. आज शब्दशः अर्घ्य देता आले नाही, तरी सकाळच्या, शक्‍यतो सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात पंधरा-वीस मिनिटे बसणे अशक्‍य ठरणार नाही. बरोबरीने ध्यान, प्राणायामादी क्रिया...
डिसेंबर 13, 2019
सूर्यापासून आरोग्याची इच्छा धरावी. सूर्याबरोबर किंवा थोडे सूर्योदयापूर्वीच उठावे. आपणही सूर्याबरोबर चाललो तर सूर्य जसा कोटी कोटी वर्षे तेजवान आहे, सर्वांना हवाहवासा आहे, तसेच आपले आरोग्य राहील. रोज काही वेळ तरी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे आरोग्यदायी असते. सूर्यप्रकाश नसेल अशा वेळी सूर्याचा...
डिसेंबर 10, 2019
नांदेड :  जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असतानाच ताणतणावही तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. अगदी पहिलितल्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्याचे परिणाम समोर आले. त्यातून सुटका मिळावी, शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जिवन जगता यावे यासाठी नांदेडकर पिपल्स महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी गर्दी करत आहेत....
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि...
डिसेंबर 06, 2019
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन, आत्मा व शरीर या तिघांचा जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंतच काम करता येते असे सांगितलेले आहे. आयुर्वेद हा कुणी एक-दोन व्यक्‍तींनी लिहिलेला नसून तो अनादी...
डिसेंबर 03, 2019
नांदेड : एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ता. १० ता. २६ डिसेंबर या कालावधीत सर्वच तालुक्यात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधन वितरण करण्यासाठी भव्य मोजमाप...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 01, 2019
अचलपूर (अमरावती) : मेळघाटातील आदिवासी बांधवांसह सामान्य नागरिकांनाही योग्य उपचार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरी मेळघाटातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याची गंभीर स्थिती आहे. उलट आरोग्यवर्धिनी डॉक्‍टरांना पाठीशी घालण्याचा प्रकार वाढत आहे. सोबतच वरिष्ठांच्या आदेशालाही केराची...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : उच्च शिक्षण घेऊन आज अनेकजण नोकरीच्या शोधात भटकंती करत आहेत. त्यात काहींना नोकरी मिळते, काहींना मिळत नाही. परिणामी नैराश्य येऊन व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्याची राखरांगोळी करतात. मात्र, ज्यांच्याकडे इच्छा आहे, कल्पकता आहे ते नोकरीच्या मागे न धावता आपला वेगळा मार्ग धुंडतात. त्यात ते यशस्वी...
नोव्हेंबर 26, 2019
सोलापूर ः संविधान दिन आणि शहिद दिनानिमित्त शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिकेत दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाचे नगरसेवकांसमवेत वाचन केले.  महापालिकेत...
नोव्हेंबर 25, 2019
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून व्यक्तिनिर्माणचे कार्य होत आहे. त्याचवेळी समाजजीवनातील वंचित घटकांना संपर्क व सेवाकार्यातून मुख्य प्रवाहात आणावे. गावाच्या सहकार्याने स्वच्छता, पाणी, संस्कार, आरोग्य आदींबाबत ग्रामविकास साधावा, असे प्रतिपादन संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले....
नोव्हेंबर 19, 2019
सोलापूर : अथांग आभाळाखाली हिरवळीच्या मोकळ्या जागेत सकाळचे दोन तास आनंदाने घालवणे. सकाळच्या गुलाबी थंडीच्या वातावरणात सर्वांनी एकमेकांना दिलेली साद... तर भजन-अभंगानंतर टाळ्यांनी दिलेली दाद... हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले ज्येष्ठ मंडळी... असेच काहीसे चित्र किल्ला खंदक बागेत सकाळी पाहावयास मिळत...
नोव्हेंबर 15, 2019
यवतमाळ : आधुनिक जीवनशैली, आहाराविहारातील बदल आणि दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे मधुमेह (डायबेटिज) हा जीवघेणा आजार अलीकडे सर्व वयोगटांतील लोकांना आपले लक्ष्य करीत आहे. अगदी सहा वर्षांच्या मुलांनाही हा आजार झाल्याचे दिसून येते. हा आजार होण्यामागची कारणे कोणती, रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी व आजार होऊच...
नोव्हेंबर 11, 2019
नागपूर : जामठा येथे भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मदार शेख असे मृत सहायक फौजदाराचे नाव असून ते शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः पाणी साचलेल्या मोकळ्या भूखंडधारकांना नोटीस बजावण्याचे तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आज दिले. व्हॉट्‌सऍपद्वारे डेंगीबाबत जनजागृती करणारे संदेश नागरिकांना पाठविण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. महापालिकेत आरोग्य समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा करंजाड (ता.बागलाण) या गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता शेतातच फळ देणारे झाड लावून त्याच्या खड्ड्यात केले जात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन फळझाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम...
नोव्हेंबर 04, 2019
नाशिक : खेळण्या-बागडण्याचे, मौजमस्ती करण्याचे तसेच शाळेत जाण्याचे वय. परंतु परिस्थितीने या वयात त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आणली असून, देशभरातील विविध भाषिक भिकाऱ्यांची वर्दळ रेल्वेचे जंक्शन असलेल्या मनमाडमध्ये दिसून येते. या मुलांना ना शिक्षणाचा पत्ता ना आश्रयाचा, भीक मागून मिळेल ते खाणे आणि...
नोव्हेंबर 03, 2019
विशिष्ट आहार पाळताना लोक पाण्याचं सेवन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट विसरतात. मी विशिष्ट आहाराचं पालन करतो; पण भरपूर पाणी पोटात जाईल याची खातरजमा करतो. विशेषत: हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी मला मदत करतं. मी फक्त कच्च्या भाज्या, फळं आणि नैसर्गिक प्रथिनं खातो. मी मांसाहारी जेवण करत नाही. तंदुरुस्तीची...