एकूण 68 परिणाम
डिसेंबर 15, 2019
सोनपेठ (जि.परभणी) :  अवघ्या ९५ वर्षांचा व्यक्ती ‘तरुण’ असल्यागत आजच्या तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आजही मन आणि शरीर जोपासण्याचे काम करणाऱ्या गंपूअप्पांनी तरुणांना व्यायामाचे धडे देण्याचा छंद अंगिकारला आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्य संवर्धनासाठी व्यायामाचे ‘फॅड’ आज...
डिसेंबर 15, 2019
चहा हा आज, भारतीय जीवनशैलीचा एक भाग बनलाय. चहा शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि संध्याकाळी थकल्यानंतरही अंगात एनर्जी येण्यासाठी पुन्हा चहाचीच आठवण होते. पण, हा चहा भारतात आला कुठून? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चहा हा इंग्रजांनी भारतात आणला, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण, भारतात...
डिसेंबर 10, 2019
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, डॉक्‍टर, औषध कंपन्यांचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून केलेल्या एका पाहणीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याची दखल घेऊन डॉक्‍टरांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर औषध कंपन्यांसाठीही नैतिक आचारसंहिता असण्याची निकड प्रकर्षाने समोर आली आहे. समाजात...
डिसेंबर 06, 2019
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन, आत्मा व शरीर या तिघांचा जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंतच काम करता येते असे सांगितलेले आहे. आयुर्वेद हा कुणी एक-दोन व्यक्‍तींनी लिहिलेला नसून तो अनादी...
डिसेंबर 04, 2019
नाशिक : गोदाकाठच्या सायखेडा (ता. निफाड) गावाला भारत भ्रमणावेळी स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श झाला आहे. कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांनी गावाला "क्रीम ऑफ व्हिलेज', असे म्हटले होते. सरदार विंचूरकरांची उपराजधानी इथे होती आणि मठ व कुलपांसाठी हे गाव प्रसिद्ध होते. सरदार विंचूरकरांची...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 03, 2019
नागपूर :  रिश्‍तों की चाय में  शक्कर जरा माप के ही रखना  फीकी हुई तो स्वाद नहीं आएगा  ज्यादा मीठी हुई तो मन भर जाएगा  नातेसंबंधांसह चहामध्येही साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाले तर काय परिणाम होतो, हे दर्शविणाऱ्या या ओळी. प्रत्यक्षात साखर म्हटलं की अनेकांच्या पोटात आजकाल धस्सं होतं. नाइलाजाने...
डिसेंबर 02, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या दुसऱ्या  कार्यकाळात 30 नोव्हेंबर रोजी सहा महिने पूर्ण केले आहेत. या सहा महिन्यांत सरकारने अनेक ऐतिहासिक आणि परिवर्तनात्मक निर्णय घेतले. हे निर्णय विशेषतः गरीब, वंचित, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती यांच्या जीवनाला...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : उच्च शिक्षण घेऊन आज अनेकजण नोकरीच्या शोधात भटकंती करत आहेत. त्यात काहींना नोकरी मिळते, काहींना मिळत नाही. परिणामी नैराश्य येऊन व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्याची राखरांगोळी करतात. मात्र, ज्यांच्याकडे इच्छा आहे, कल्पकता आहे ते नोकरीच्या मागे न धावता आपला वेगळा मार्ग धुंडतात. त्यात ते यशस्वी...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा करंजाड (ता.बागलाण) या गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता शेतातच फळ देणारे झाड लावून त्याच्या खड्ड्यात केले जात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन फळझाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम...
नोव्हेंबर 03, 2019
विशिष्ट आहार पाळताना लोक पाण्याचं सेवन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट विसरतात. मी विशिष्ट आहाराचं पालन करतो; पण भरपूर पाणी पोटात जाईल याची खातरजमा करतो. विशेषत: हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी मला मदत करतं. मी फक्त कच्च्या भाज्या, फळं आणि नैसर्गिक प्रथिनं खातो. मी मांसाहारी जेवण करत नाही. तंदुरुस्तीची...
ऑक्टोबर 31, 2019
पुणे, ता. 30 : आकर्षक दागिने आणि आभूषणांसाठी प्रसिद्ध मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडच्या नवीन दालनाचे पुण्यात 3 नोव्हेंबरला उद्‌घाटन करण्यात येणार आहे. मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडचा ब्रॅंड ऍम्बेसेडर आणि बॉलिवूडचे अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते हे दालन खुले होणार आहे. महाराष्ट्रातील मलाबार गोल्ड ऍण्ड...
ऑक्टोबर 27, 2019
‘माणूस दिवाळी साजरी का करतो?’ हा एक न फुटलेल्या फटाक्‍यासारखा जिवंत सवाल आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं पिकांची कापणीबिपणी होऊन हातात चार पैसे खुळखुळू लागल्यावर दिवाळी साजरी करण्याची सांस्कृतिक उबळ येऊन हा सण भारतीय माणसांनी योजिला, असं म्हणतात. ते साहजिकच आहे. पैशाचं वजन अनेकदा...
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : विदर्भात अनेक धक्‍कादायक निकाल लागले आहेत. कॉंग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी दिग्गजांना पराभूत केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा पराभव राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. मनोहर चंद्रिकापुरे...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 04, 2019
दिनांक : 4 ऑक्‍टोबर 2019 : वार : शुक्रवार  आजचे दिनमान  मेष : प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय नकोत. आर्थिकबाबतीत धाडस नको.  वृषभ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय नकोत.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस...
ऑक्टोबर 03, 2019
दिनांक : 3 ऑक्‍टोबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. दिवस बराचसा प्रतिकूल आहे.  वृषभ : आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.  मिथुन : सार्वजनिक...
ऑक्टोबर 02, 2019
दिनांक : 2 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार  आजचे दिनमान  मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  वृषभ : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांची विशेष मदत लाभेल. ...
सप्टेंबर 26, 2019
दिनांक : 26 सप्टेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. काहींना नातेवाइकांची जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिकबाबतीत धाडस टाळावे.  वृषभ : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींच्या बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.  मिथुन :...
ऑगस्ट 23, 2019
आजचे दिनमान  मेष : आर्थिक स्थिती सुधारेल. प्रॉपर्टी, जागा, जमिनी यापासून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील गोष्टी घडतील.  मिथुन : प्रवासात वस्तू हरविणार नाहीत याची दक्षता. व्यवसायात काही चांगल्या घ्यावी. जुन्या मैत्रीला उजाळा...