एकूण 63 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्‍लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल, असा विश्‍वास राज्यपाल सी....
ऑगस्ट 20, 2019
कल्याण : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सिंध प्रांतातील सिंधी बांधव भारतात आले. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांचे पुनर्वसन केले गेले. या बांधवांसाठी उल्हास नदीच्या काठावर वसवण्यात आलेले शहर म्हणून त्याचे नाव ‘उल्हासनगर’ असे ठेवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत शहरात सिंधी भाषिकांचा वरचष्मा दिसून येतो....
ऑगस्ट 20, 2019
सातारा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसल्याने अख्खी गावेच्या गावे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्यांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाची शिबिरे पूरग्रस्त गावांत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिबिरे डिसेंबरपर्यंत घेतली जाणार असल्याने पूरबाधितांना...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली. लोकसभेत दोन डझन सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. ही परंपरा प्राचीन संस्कृतीत बदलणारी होती. परंतु संस्कृत ही भाषा अनेकांना माहिती...
जुलै 11, 2019
नागपूर : गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यान होणाऱ्या मृत्यूंच्या जागतिक आकडेवारीत 20 टक्के मृत्यू भारतातील आहेत. माता व बालमृत्यूंवर नियंत्रण आले असले तरी लक्ष्य गाठता आलेले नाही. यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश फार क्वचित होत असे. मात्र, यंदा प्रथमच...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
जून 23, 2019
संगमेश्वर - भारत विरूध्द अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अति उत्साहाने आणि सामना पाहतानाच्या तणावाने गणपत जानू घडशी ( 68 )यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला.  आंबव (पोंक्षे )गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट मॅचचे रसिक होते. मुंबईला शासकीय सेवेतून...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 29, 2019
काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर  जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस वर्ल्ड...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 08, 2019
पुणे : संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पुणे शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. पोस्ट कार्यालय, महावितरण, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), बॅंकांमधील कर्मचारी मोठ्या संखेने संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे या सर्व कार्यालयांमध्ये नाममात्र काम पार...
नोव्हेंबर 25, 2018
लातूर  : ''लातूरच्या पाण्याचा प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर आहे,'' असे सांगतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी उजनीचे पाणी लातूरला देण्यासंदर्भात मात्र मौन पाळले. या विषयावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे लातूरला उजनीचे पाणी मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचे दिसत...
सप्टेंबर 22, 2018
धुळे : जगभरात चार कोटी आणि त्यात भारतातील एक कोटी "टीबी'चे रुग्ण "मिसिंग' आहेत. त्यांचे "रिपोर्टींग' होत नसल्याने आणि या आजारावर नियंत्रणासाठी नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या लागतील यावर विचारविनिमयासाठी न्यूयॉर्क येथे 26 सप्टेंबरला युनायटेड नेशन्सची असेंब्ली होत आहे. त्यात भारताचे प्रतिनिधित्व...
सप्टेंबर 21, 2018
कोल्हापूर - ‘‘कुठल्याही डाएटरी हेल्थ सप्लिमेंटच्या मागे न लागता ऋतूनुसार आपापल्या परिसरात ज्या भाज्या, फळे पिकतात, त्यांचा आहारात योग्य वापर करा. योग आणि आयुर्वेदाची कास धरा. त्यातूनच सर्वांगीण आरोग्य लाभेल,’’ असे स्पष्ट मत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका व लाईफ कोच डॉ. अनुराधा भोसले-दिवाण यांनी व्यक्त...
सप्टेंबर 04, 2018
पाली, ता. 4 (वार्ताहर) गोकुळाष्टमी निमित्त रा.जि.प.डिजिटल शाळा धोडसे येथे प्रबोधनात्मक दही हंडी साजरी झाली.  तंबाखूमुक्त शाळा व स्वच्छ भारत मिशन  उपक्रमांतर्गत शाळेत तंबाखूमुक्त व स्वच्छतेची दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी सर्वांनी स्वच्छते विषयीं  व तंबाखु मुक्तीची शपथ घेतली....
ऑगस्ट 25, 2018
बारामती शहर - कीटकनाशकांची फवारणी करताना शेतक-यांनी कमालीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती पवार यांनी केले.  गेल्यावर्षी कीटकनाशक फवारणी यंत्रातील दोषामुळे श्वसनातून विषबाधा होऊन यवतमाळ मधील शेकडो शेतकरी अत्यवस्थ झाले होते तर काहींना प्राणालाही...
ऑगस्ट 20, 2018
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांक गाठला होता. एका डॉलरचा भाव 70.09 रुपये नोंदला गेला होता. या निमित्ताने एक आठवण आली. वीस ऑगस्ट 2013 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व वर्तमान प्रधानसेवकांनी त्या वेळी सत्तेत असलेल्या "यूपीए' सरकारवर अतिशय कडवट...