एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 01, 2019
कोलकाता: देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बँकिंग क्षेत्राबाबत मूलगामी ठरेल असे परिवर्तन करण्यासंबंधी नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी भाष्य केले होते. बॅनर्जी यांनी सार्वजनिक बँकांमधील सरकारी हिस्सा 50 टक्क्यांखाली आणण्याबाबत सल्ला दिला होता. मात्र सार्वजनिक...
ऑक्टोबर 31, 2019
पुणे, ता. 30 : आकर्षक दागिने आणि आभूषणांसाठी प्रसिद्ध मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडच्या नवीन दालनाचे पुण्यात 3 नोव्हेंबरला उद्‌घाटन करण्यात येणार आहे. मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंडचा ब्रॅंड ऍम्बेसेडर आणि बॉलिवूडचे अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते हे दालन खुले होणार आहे. महाराष्ट्रातील मलाबार गोल्ड ऍण्ड...
ऑगस्ट 24, 2019
गोरखपूर: इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मागील 300 वर्षातील हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. या परिस्थितीत भारतातील गरिबी...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के संपत्ती आहे. तर, देशातील 1 टक्के श्रीमंतांच्या संपत्तीत 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे 50 टक्के गरिबांच्या...
जानेवारी 08, 2019
मुंबई - उद्योगधंदे, नोकरी, शिक्षणानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) मातृभूमीच्या विकासासाठी विविध माध्यमातून योगदान वाढवले आहे. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एनआरआय’कडून भारतात हस्तांतर होणाऱ्या निधीत व खासगी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे डॉलरसमोर...
जुलै 05, 2018
मुंबई : रिलायन्स समूहाच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) सर्वसामान्यांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. जिओतर्फे आता नवीन फोन, सेट टॉप बॉक्स आणि गीगा टिव्हीची घोषणा करण्यात आली.   जिओ फोन 2 लॉन्च  जिओच्या फोनसंबंधी नवीन घोषणा करण्यात आली. जिओच्या 1500 रुपयाला मिळणाऱ्या फिचर फोनमध्ये...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली - भारतातील श्रीमंत आणखी श्रीमंत, तर गरीब आणखी गरीब होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन दशकांतील सरकारच्या एकांगी धोरणांचा हा परिपाक आहे. देशातील अब्जाधीशांची संपत्ती मागील वर्षांत एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) १५ टक्के आहे, असे ‘ऑक्‍सफॅम इंडिया’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे...
जानेवारी 29, 2018
आर्थिक वर्ष २०१७-१८ संपण्यास जेमतेम दोनच महिने उरले आहेत. प्राप्तिकर बचतीसाठीचे नियोजन किंवा गुंतवणूक आर्थिक वर्षाच्या सुरवातीला न केल्यास आता शेवटच्या टप्प्यात धांदल उडू शकते. ज्यांनी आतापर्यंत काहीच केले नसेल, त्यांची अजूनही संधी गेलेली नाही.  सर्वप्रथम चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे २०१७-१८ साठी...
जानेवारी 04, 2018
हरिद्वार - देशात विदेशी कंपन्यांच्या गर्दीत पतंजली एक विश्‍वासू पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले. देशातील ब्रॅंड मूल्यांकन करणारी संस्था ‘ट्रस्ट रिसर्च ॲडव्हायजरी’ने ११ हजार कंपन्यांमधून पतंजलीला एफएमजीसी वर्गात ‘एफएमजीसी...
डिसेंबर 13, 2017
मुंबई - मल्टी-ब्रॅंड कार सर्व्हिस वर्कशॉपची साखळी असलेल्या महिंद्रा फर्स्ट चॉइस सर्व्हिसेसने १० लाख मोटारींना सेवा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. यानिमित्त कंपनीने ११ डिसेंबर ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत देशभरात वाहनतपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात कारची संपूर्ण तपासणी आणि इतर...
नोव्हेंबर 20, 2017
मुंबई - खाद्य उद्योगाला ‘एफएसएसएआय’ आणि वस्तू व सेवाकर प्रणालीच्या (जीएसटी) अंमलबजावणीत खाद्य उद्योगाला सुरवातीला त्रास झाला असला तरी, त्याचे दूरगामी परिणाम हे चांगलेच असतील, असा विश्वास खाद्यपदार्थ उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या ‘फूड इन्ग्रीडियण्ट्‌स इंडिया आणि...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई - सकाळच्या सत्रात तेजीने सुरवात करणारा ‘सेन्सेक्‍स’ दिवसअखेर २४.५७ अंशांनी वधारून ३१,७९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त ६.८५ अंशांची किरकोळ वाढ झाली. तो ९,९०४ अंशांवर बंद झाला.  रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या इतिवृत्तात चलनवाढीबाबत चिंता व्यक्‍त करण्यात आली आहे....
मे 24, 2017
चीनच्या "ओबोर'च्या पार्श्‍वभूमीवर भारत-जपानचा पाठिंब्यातून प्रकल्प साकारणार गांधीनगर : जपान आणि भारताच्या पाठिंब्यातून होणाऱ्या आशिया- आफ्रिका विकास कॉरिडॉरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. "वन बेल्ट वन रोड' (ओबोर) हा महत्वकांक्षी प्रकल्प चीनने सुरू केल्याच्या पार्श्...
नोव्हेंबर 14, 2016
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात गहजब झाला आणि गेल्या बुधवारी सोन्याचा भाव प्रत्येकजण आपल्या मनानुसार सांगू लागला. काहींनी जुन्या नोटा संपविण्यासाठी, तर काहींनी सोने उपलब्ध होणार नाही, या भीतीने ग्राहकांनीही अवास्तव भावात सोने खरेदी...
सप्टेंबर 27, 2016
एखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग करणाऱ्या विविध कंपन्या हा...