एकूण 50 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : २०११ च्या जनगणनेनुसार शहरात अंधाची संख्या २३ हजारांहून अधिक आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना दिसत नसल्या तरीही शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा, संशोधन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत ते वरचढ ठरत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट महाराष्ट्र यांच्यातर्फे शाळा, कॉलेज, कार्यशाळांमध्ये अंधांना...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
सप्टेंबर 25, 2019
चुलीच्या धुरामुळे ३८ लाख व्यक्तींना फुप्फुसाचे आजार नागपूर - जगाची ९० टक्के लोकसंख्या कोणत्या काही प्रमाणत प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेष असे की, दर दोन सेकंदात फुप्फुसाच्या आजाराने एक जण दगावतो तर दरवर्षी ५ लाख मृत्यू हे सीओपीडीमुळे होतात, विशेष असे की, चुलीच्या धुरातून ३८ लाख व्यक्तींना...
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना करेल, असे...
जुलै 09, 2019
सोलापूर - महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील ४९२ रुग्णालयांमधून दरवर्षी सरासरी ७९ लाख रुग्णांवर उपचार केले जातात. ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची दुरवस्था झाल्याने सर्वसामान्यांना...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : ''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करुन अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबद्दल सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक अभिनंदन करतो,'' अशा...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मार्च 12, 2019
सोलापूर : देशातील सर्वसामान्य कुटुंबांना पाच लाखांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. आतापर्यंत राज्यातील 83 लाख 63 हजार पात्र कुटुंबांपैकी 44 लाख 70 हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले होते. आता मात्र,...
फेब्रुवारी 13, 2019
सोलापूर - ‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी महाराष्ट्रातील ८३ लाख ६३ हजार कुटुंबांसह देशातील दहा कोटी ७४ लाख कुटुंबे पात्र ठरली आहेत, त्यासाठी महाराष्ट्रातील ४८२ खासगी व सरकारी रुग्णालयांचा यात समावेश होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप एकाही खासगी रुग्णालयाचा यात समावेश करण्यात आला नाही....
नोव्हेंबर 19, 2018
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रणनीतीद्वारे हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला; तीच महान रणनीती आपण आपल्या महाराजांचे स्वराज्य तंबाखूमुक्त आणि आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी वापरू या. ज्याप्रकारे महाराजांनी एक एक गड आणि किल्ले स्वराज्यात आणले; त्याचप्रकारे आपण महाराजांचे मावळे एकेक मूल, शाळा, शिक्षण-केंद्र...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - कारखाना उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती खुंटली असली, तरी सेवा क्षेत्रांमधील रोजगाराचे भांडार सरकारसाठी दिलासादायक ठरणार आहे. येत्या वर्षभरात किरकोळ व्यापार (रिटेल), ग्राहकोपयोगी वस्तू, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि औषध निर्माण, सौंदर्यप्रसाधने, बॅंकिंग आणि विमा उद्योग, ऑटोमोबाईल, वाहतूक,...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन...
ऑक्टोबर 10, 2018
बिहारमध्ये गंगा नदीकिनारी पहाटे अंघोळ करणाऱ्या महिलेवर तिथल्या काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल केला. आणि घटनेच्या अनेक दिवसांनंतर माध्यमं व सामाजिक दबावानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चार दिवसांपूर्वीची ही घटना....
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...
सप्टेंबर 21, 2018
लंडन : ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेत "अस्वस्थ करणारा वर्णद्वेष' असल्याचा आरोप भारतीय वंशाचे वरिष्ठ डॉक्‍टर, ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चांद नागपॉल यांनी गुरुवारी केला. येथे कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक समुदायातील डॉक्‍टरना समानतेची वागणूक देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ...
सप्टेंबर 20, 2018
मंबुई : इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुले हळूहळू मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. बालसाहित्य अधिकांश इंग्रजी भाषेतून निर्माण होत आहे. पुढील काही वर्षानंतर मुलांना मातृभाषेतून लिहिता-वाचता येऊ शकेल की नाही, अशी चिंताजनक परिस्थिती दिसत आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून भारतीय...
सप्टेंबर 16, 2018
आदिवासी विद्यार्थ्यांना सरकार २४ तास मोफत सेवा देणार मुंबई - दुर्गम आदिवासी भागांत आरोग्याची सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने खासगी कंपन्यांवर जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील २०१ शासकीय आश्रमशाळा व सहा एकलव्य शाळांमधील तब्बल ८५ हजार विद्यार्थ्यांना मोफत आरोग्याची सुविधा देणारा महत्त्वाकांक्षी निर्णय...
सप्टेंबर 15, 2018
औरंगाबाद : हवामानातील बदल व गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीने औरंगाबाद शहराचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सध्या घाटी रुग्णालयात डेंगीचे सहा, स्वाइन फ्लूचे दोन, तापाचे 224, तर 34 न्युमोनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहर परिसरातील चार प्रक्रिया केंद्रांवर सुमारे 23 हजार मेट्रिक टन...