एकूण 1038 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकासह विरोधी सदस्यांनी सूचविलेले व प्रशासनाकडून आलेले ऐन वेळचे विषय स्वीकारण्यास महापालिका स्थायी समिती अध्यक्षकांनी विरोध केला. त्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारात धरणे धरले. ‘अखेर सर्वच विषय विषयपत्रिकेवर घेऊ, ऐनवेळचे कोणतेही...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - सर्वच क्षेत्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढे येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा आणि दहा वर्षानंतर निश्‍चित वेतन द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. दहा वर्षांनंतर त्याला किमान त्याचे कुटुंब चालण्याइतके वेतन मिळावे, यासाठी मी आग्रही असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले....
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना...
सप्टेंबर 08, 2019
सिंहगड रस्ता - ऐतिहासिक घटनांना उजाळा देत सिंहगड रस्ता परिसरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी पौराणिक देखावे सादर केले आहेत. ‘गणेशोत्सव हे एक कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ’ ही परंपरा सिंहगड रस्ता परिसराने यंदाही कायम ठेवली आहे. बहुतांश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा आयोजित करण्यावर भर...
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
सप्टेंबर 08, 2019
फेसबुकच्या व ट्विटरच्या वापरात मेक्‍सिको, ब्राझील, भारत, फिलिपाईन्स, तुर्कस्तान, इंडोनेशिया, दुबई हे देश अग्रगण्य आहेत, तर जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, युरोपातले देश हे या वापरात खूप मागं आहेत. जे देश एकदम दारिद्र्यात राहतात अशा देशांची नावं समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या देशांच्या...
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
सप्टेंबर 07, 2019
जर्मनीची राजधानी बर्लिन येथे नुकताच 1 सप्टेंबर 209 रोजी भारतीय खाद्य महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. "खाद्य महोत्सव" अशी जाहिरात कुठेही दिसली की माझ्यासारख्या अस्सल खवय्याची पावले आपसूकच तिकडे वळतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे आणि...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
सप्टेंबर 04, 2019
सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...
सप्टेंबर 03, 2019
वाजतगाजत आपल्या लाडक्‍या दैवताचं आगमन झालं काल! गणपती उत्सवाची सगळेच आतुरतेने वाट बघत असतात. कारण गणपती सगळ्यांची प्रिय देवता. रूप किती लोभस! हत्तीचं डोकं, लांबच लांब सोंड, मोठ्ठं पोट, पायापाशी उंदीर आणि समोर मोदकाचं ताट. बघितल्याबरोबर चेहऱ्यावर हसू आणि हृदयात प्रेमाची भावना येते आणि तो आहे पण असाच...
सप्टेंबर 03, 2019
पुणे - मानाच्या पाचही गणपतींची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना होत असताना पेठांमधील इतर प्रमुख गणपतींच्या मोठ्या थाटात मिरवणुका निघाल्या. मंडई आणि बाबू गेनू गणपती मंडळाचा मयूररथ, दगडूशेठ मंडळाचा शेषात्मज सुंदर सजवले होते. त्याचसोबत बॅंड पथकावर वाजविली जाणारी भक्तिगीते, ढोल-ताशांच्या तालबद्ध...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : पॅरालिंपिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे मध्यावर्ती आकर्षण ठरली होती. देशातील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोत्तम "खेल रत्न' पुरस्कार मिळविणारी दीपा पहिली वयस्क आणि महिला दिव्यांग खेळाडू ठरली. मात्र, या सोहळ्यास दुसरा विजेता बजरंग पुनिया परदेशात...
ऑगस्ट 28, 2019
कंबोडिया ः भारतीय संस्कृती ही प्राचीन अन्‌ थोर आहे. तसेच आपली भाषा अन्‌ संस्कृतीचा अभिमान आपल्याला असायला हवा. ती वैश्‍विकस्तरावर नेण्यासाठी सदैव जागरुक प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन मूर्ती कलेचे अभ्यासक आणि नवव्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी आज केले.  शिवसंघ...
ऑगस्ट 26, 2019
कराचीः भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती, असे पाकिस्तानचा निवेदक वकार जका याने म्हटले असून, सोशल मीडियावर तसा व्हिडिओ शेअर केला आहे. वकार जका याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : पुरातन स्थापत्य शिल्पकलेचा इतिहास असलेल्या देवालयांना भारतीय पर्यटनाचे केंद्र समजतात. मी 21 देश बघितले; मात्र अशी वास्तुकला कुठेही बघितली नाही. ही शिवायले पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच म्हणावा लागेल. ही शिवालये पाहण्यासाठी येणारे पर्यटक वाटेल तसे वावरतात. यामुळे पुरातन स्थापत्य कलेला...
ऑगस्ट 25, 2019
दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते.  कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर...