एकूण 981 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
अस्तित्वाचा प्रश्‍न उभ्या असलेल्या काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे आव्हान सोनिया गांधी यांच्यापुढे आहे. काँग्रेसचे थेट जनसामान्यांबरोबर नाते जोडतानाच, पक्षकार्यकर्त्यांना आणि समविचारी पक्षांना एकत्र आणून सरकारच्या विरोधात उभे करावे लागेल. ते दिव्य त्यांना यापुढच्या काळात पार पाडावे लागणार आहे...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 12, 2019
सहकाराच्या बळावर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रुजल्या आणि वाढल्या, त्यांच्या नेत्यांनी त्या बळावर महाराष्ट्रावर राज्य केले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी त्याला हादरे दिले आहेत. गेल्या वेळी दोन्हीही काँग्रेसचे बुरूज ढासळले, त्याला खिळखिळे करणे युतीने सध्या चालविले आहे...
सप्टेंबर 12, 2019
राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या दिसते आहे, तसे अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. सत्ताधारी गोटातच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही हेच चित्र आहे, त्यामुळे खरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे. अवघा महाराष्ट्र आज जना-मनात वसलेल्या गणरायांना मोठ्या धुमधडाक्‍यात निरोप देत...
सप्टेंबर 12, 2019
पिंपरी - तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणूक जाहीर झाल्यावर विद्यार्थी संघटनांनी तयारी सुरू केली होती. परंतु, निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची थट्टा केली आहे. समाजातून नवे नेतृत्व तयार...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: देशभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. ऑटो क्षेत्राला सर्वाधिक मंदीने ग्रासले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आता मोदी सरकारला घेरले आहे. त्यांनी ट्विट करत सरकाराच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार...
सप्टेंबर 10, 2019
वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली - ‘सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठरावीक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्‍चित साध्य करेल,’ असा आत्मविश्‍वास व्यक्त करून मोदी...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाकडून सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही शहरात दोन ‘वॉर रूम’ तयार केल्या आहेत. सोशल मीडियाची विविध आयुधे वापरून काँग्रेसने आक्रमक प्रचाराची रणनीती तयार केली आहे.  काँग्रेस भवनमध्ये या ‘वॉर रूम’ तयार केल्या आहेत. त्यात युवकांसाठी आणि...
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 03, 2019
विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...
सप्टेंबर 01, 2019
सोलापूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज (ता.01) काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज केवळ तीनच नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. आज (ता.01) भाजपमध्ये प्रवेश होणार करणाऱ्या...
सप्टेंबर 01, 2019
कराड : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीत लागले आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून  डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या पहिला उमेदवार जाहीर करून टाकला...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. 'राहुल गांधी हे गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपले पणजोबा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आदर्श घ्यावा.' राहुल यांनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य बनविले होते...
ऑगस्ट 29, 2019
कोल्हापूर - ‘‘सध्याची राजकीय परिस्थिती गंभीर असून, विरोधी पक्ष हा अस्तित्वहिन झाला आहे. सध्याची पक्षांतरे पाहता या नेत्यांकडे कोणताही मूलभूत विचार नसल्याने ही नेते मंडळी सहजपणे पक्षांतरे करत आहेत, हिंदू महासभा विधानसभा लढविणार आहे, असे निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांनी...
ऑगस्ट 27, 2019
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याने या वर्षीही...
ऑगस्ट 26, 2019
जी-07 परिषदेत ट्रम्प यांचा पाकिस्तानला मोठा झटका... माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांची 'एसपीजी' सुरक्षा काढली... सोने 40 हजारांकडे; विक्रमी वाटचाल सुरूच... मुलींनो जिंकलंत...! तुमच्या खिलाडूवृत्तीला Hats Off... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांना लॉटरी लागली असून त्यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चित्रा वाघ यांना भाजपमध्ये गेल्याने लॉटरी लागली असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते.  Congress leader Rahul Gandhi onboard...