एकूण 5 परिणाम
February 23, 2021
मुंबई: धारावीला कोरोनामुक्त करण्याच्या श्रेयवादात पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डावलून आज राजभवनवर कोरोना योध्दांचा राज्यपालांनी सत्कार केला.  कोरोना अद्याप गेला नाही, मात्र तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंतेचा विषय आहे. असे सांगताना, कोरोनाबाबत...
January 25, 2021
राज्यात आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन सुरू असून यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेसमध्ये नाना पटोलेंच्या नव्या मागणीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याची चर्चा आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान...
November 01, 2020
दादांनी कधीही काहीही गुपचूप केलं नाही, सगळा कारभार खुला होता. म्हणूनच त्यांच्या काँग्रेसच्या पक्षनिष्ठेविषयी कुणीही शंका घेतली नाही. इतरांशी दादांनी मैत्री जोडली म्हणूनसुद्धा कुणाला राग आला नाही. विधिमंडळातील मैत्रीमुळं राम कापसे नाशिकमध्ये आले, की दादांकडं जायचे. राम कापसे यांच्या नातेवाइकांचं...
October 31, 2020
एल. सूर्यनारायण तेजस्वी अर्थात तेजस्वी सूर्या हे नाव राजकारणात कमी कालावधीत सुपरिचित झाले. ‘२०१९ च्या निवडणुकीने भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा एक राजकीय हिरा आहे,’ असे जाहीर वक्तव्य अनेक दिग्गज नेत्यांनी केले. २७ व्या वर्षी खासदार म्हणून लोकसभेत पोहचलेले सूर्या हे देशातील तरुण पिढीचे आकर्षण ठरले...
September 17, 2020
नवी दिल्ली : कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक गास्ती यांचे आज (गुरुवार) बंगळुरु येथे कोरोनामुळे निधन झाले. 'लॉकडाऊनचा देशाला नक्की काय फायदा झाला?' अशोक गास्ती यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 सप्टेंबर रोजी बंगळुरु येथील  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते....