एकूण 734 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार...
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
सप्टेंबर 08, 2019
डिस्नेची उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर ‘मार्व्हल-सोनी’ यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - ‘ये नया इंडिया है, ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी...’ हा संवाद आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातला. या एका वाक्‍याने अनेकांचे रक्त सळसळले.  भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच घटनेपासून प्रेरणा घेऊन महाविद्यालयीन...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली : पंजाबी लेखिका, कवयित्री अम्रिता प्रीतम यांना गुगलने डुडलद्वारे आदरांजली दिली आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुगलने खास डुडल करत त्यांना आदरांजली दिली आहे.  20व्या शतकातील सर्वोत्तम कवयित्रींमध्ये त्यांची गणना केली जाते. 1947मध्ये फाळणीच्या वेळी झालेल्या हत्याकांडावर आधारित 'आज...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरचा दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. स्टार किड्सची सध्या बॉलिवूडमध्ये स्थान मिळविण्यासाठी चांगलीच शर्यत पाहायला मिळतेय. जान्हवीही तिच्या पुढच्या चित्रपटातून चाहत्यांना भेटायला येत आहे. 'गुंजन सक्सेना : दि कारगिल...
ऑगस्ट 25, 2019
दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते.  कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर...
ऑगस्ट 25, 2019
‘वेळ नाही’ या सबबीवर कुणीही व्यायाम टाळू नये. जेव्हा तुम्हाला व्यायाम करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही दिवसातून थोडा वेळ झटपट व्यायामासाठी तरी नक्कीच काढू शकता. आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा सहलीसाठी वेळ काढतो, तसंच हे आहे असं मला वाटतं. मी जेव्हा सतत तीन-चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो,...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : विदर्भात कायचीच कमतरता नाही. इथं भरभरून टॅलेंट पडले आहे. आतातर मुख्यमंत्रीबी विदर्भाचाच हाय... असे खास वऱ्हाडी भाषेत सांगून सुप्रसिद्ध हास्य कलावंत आता आपण वैदर्भी कला अकादमी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. वैदर्भीयांनी कुठलाच न्युनगंड बाळगू नये, असा सल्लाही त्यांनी...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 24, 2019
तुम्हाला डायनॉसोरचे दात बघायचे आहेत? त्याची हाडे बघायची आहेत? तर मग या तुम्ही थेट फर्ग्युसन महाविद्यालयात. येथे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवा’मध्ये आयोजित प्रदर्शनात हे तुम्हाला पाहता येणार आहे; तसेच वन्यजीवांची मुद्रा असलेली नाणीदेखील पाहण्याची संधी तुम्हाला यात मिळेल. नेचर वॉक...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून सुरवात झाली. या घटनेवर 2019च्या सुरुवातीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान...
ऑगस्ट 22, 2019
दुबई : एकीकडे काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हितसंबधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडेच एक नवी सोयरीक देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुळून आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा मंगळवारी (ता.21) भारतीय वंशाच्या शामिया आरजू...
ऑगस्ट 22, 2019
पुणे - फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये गुरुवार (ता. २२) पासून वन्यजीव चित्रपट महोत्सव होणार आहे. त्याचे उद्‌घाटन प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता होईल. या अंतर्गत शुक्रवारी (ता. २३) वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक...
ऑगस्ट 21, 2019
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये गुरुवार (ता. 22) पासून वन्यजीव चित्रपट महोत्सव होणार आहे. त्याचे उद्‌घाटन प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता होईल. या अंतर्गत शुक्रवारी (ता. 23) वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक...
ऑगस्ट 21, 2019
खय्याम यांनी संगीत दिलेली गीते केवळ त्या दशकातील पिढीच्या नव्हे, तर आजच्या युवकांच्याही ओठावर असणे, यापेक्षा दुसरा सन्मान काय असू शकतो? दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा महंमद जहूर आशमी नावाचा एक युवक सैन्यात होता. काही काळ रणभूमीवरचे तोफा-बंदुकांचे संगीत त्याने ऐकलेही! मात्र, तेव्हा संगीताचे...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक बिकनीवरील फोटो शेअक केला होता. त्यावरून तिला नेटीझन्सनी खूप ट्रोल केले आहे. अनुष्काला ट्रोल करताना सोशल मीडियावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पाडला आहे.   #AnushkaSharma Anushka is everywhere pic.twitter.com/MCyK6gVpD8 — Pranjul Sharma (@Pranjultweet) August 19, 2019...
ऑगस्ट 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीतू चंद्रा, अभिनेत्री मी मूळची पाटण्याची. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये झाले. मी बारावी झाल्यानंतर मॉडेलिंग करण्याचे ठरविले. त्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. प्रियदर्शनी सरांना भेटले. त्यांनी मला माझ्या पहिल्या जाहिरातीची...
ऑगस्ट 18, 2019
खूप पूर्वी वाचनात आलं होतं गुलजार म्हणजे फुलांचा बगीचा. गुलजार हे व्यक्ती नाही भावना आहे, असे मानणारी तरुण पिढी गुलजार साब यांना प्रेमाच्या आणि आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात जवळ करते. एखाद्या कलाकाराने असंख्य हृदयाचं प्रेम बनणे, ही गोष्ट किती भाग्याची असते. इतरांसाठी कुणीही असो पण माझ्यासाठी...
ऑगस्ट 18, 2019
रिलायन्सनं नवीन जिओ फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्यांनी देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या सवयींपासून, कौटुंबिक व्यवस्थेपर्यंत आणि तांत्रिक गोष्टी बदलण्यापासून ‘डेटा’ची भूक वाढल्यानं होऊ घातलेल्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ घातले आहेत...