एकूण 868 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर घेतलेली पदवी व मिळणारी नोकरी यामध्ये घेतलेले शिक्षण फारतर ४०/५० टक्के उपयोगी पडते, असे म्हटले तर फारशी चूक होणार नाही. काहींना ती अतिशयोक्ती वाटू शकेल. पण विविध क्षेत्रांत सध्या चालणारी कामे व पदवीदरम्यानचे शिक्षण यामध्ये साम्य शोधणे हाच एखाद्या डॉक्...
सप्टेंबर 20, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यांची रेलचेल आहे. त्यातले काही किल्ले अतिशय दुर्गम आहेत. अशा किल्ल्यांमध्ये देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. सभासदाच्या बखरीत दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु उंचीने थोडका, असं वर्णन आढळतं. हा...
सप्टेंबर 19, 2019
पॅरिस : मागील बराच काळ सुरू असलेल्या अमेरिका-चीन व्यापारी संघर्षाची मोठी किंमत जागतिक अर्थव्यवस्थेला मोजावी लागणार आहे. मंदीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर मागील दहा वर्षांतील नीचांकी स्तर गाठण्याची भीती ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) या...
सप्टेंबर 19, 2019
औरंगाबाद : "अच्छे दिन आने वाले है' चे नारे देत निवडणुक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी "अच्छे दिन आले!' असे राज्यकर्ते म्हणत असतील तर, सत्ता मिळवणे म्हणजेच अच्छे दिन का? असा प्रश्‍न एका विद्यार्थिनीने उपस्थित केला. ती "स.भु. करंडक - 2019' या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत "एकपक्षीय बहुमत एकाधिकारशाहीकडे...
सप्टेंबर 19, 2019
पाटणा - पितृपक्षात पिंडदान करणे ही भारतीय संस्कृती. पण, आता परदेशी नागरिकही त्यात सहभागी होऊ लागले आहेत. गया शहरात रशियातील दोन महिलांनी त्यांच्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान केल्यावर तेथे असलेल्या भाविकांना थोडा धक्काच बसला. जुलिया कुदारिन आणि इसलामोवा वेनिरा, अशी दोन महिलांची नावे आहेत....
सप्टेंबर 18, 2019
खनिज तेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला आखातातील घटनांचा चटका लगेच बसतो. तेथील घटनांवर भारताचे नियंत्रण नसले, तरी देशांतर्गत पातळीवर शक्‍य असलेल्या उपाययोजना आणि धोरणात्मक बदल तातडीने हाती घ्यायला हवेत. पश्‍चिम आशियात गेली अनेक वर्षे धुमसत असलेल्या संघर्षात बड्या...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
सप्टेंबर 12, 2019
भारत-रशिया यांच्यात सागरी सहकार्याचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. मैत्रीच्या उच्चतम शिखरावर असताना सागरी सहकार्य वाढविणे आणि या सहकार्याचे रूपांतर सामरिक भागीदारीत करणे, असे दुहेरी आव्हान उभय देशांसमोर होते. रशियातील ताज्या बैठकीत या दिशेने काही पावले पडली असली, तरी ती अधिक ठोस...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लवकरच केंद्र सरकारकडून सरकारी कंपन्यांमधील हिस्साविक्रीचा कार्यकम घोषित करण्यात येणार आहे. सरकारने हिस्साविक्रीतून 1.05 लाख कोटी रुपयांचे महसुली उद्दिष्ट ठेवले आहे. निर्गुंतवणुकीसाठी निवड केलेल्या कंपन्यांची नावे केंद्रीय...
सप्टेंबर 11, 2019
शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते डॉ. अतीश दाभोलकर यांची इटलीतील आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या (आयसीटीपी) संचालकपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यानिमित्त त्यांच्याशी नव्या जबाबदारीबाबत आणि वैज्ञानिक संशोधनाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी झालेली बातचीत. प्रश्‍न - सैद्धांतिक...
सप्टेंबर 09, 2019
चिपळूण - ऑटोमोबाईल क्षेत्रानंतर केमिकल इंडस्ट्री जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे. त्याची झळ रत्नागिरी जिल्ह्यातील लोटेतील सर्वांत मोठ्या औद्योगिक वसाहतीला बसण्याची शक्‍यता आहे. येथील काही मोठ्या कारखानदारांनी उत्पादन करताना दक्षता घेण्यास सुरवात केली. छोट्या सहाय्यक कारखान्यांनाही उत्पादन करताना...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : ऑलिंपिक हॉकी स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. या लढतीचा अंतिम ड्रॉ उद्या (ता. 9) ठरणार आहे, पण ड्रॉ साठीच्या मानांकनानुसार भारत-पाक लढतीची शक्‍यता आहे. पुरुषांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अव्वल असलेल्या गट क्रमांक...
सप्टेंबर 08, 2019
सोलापूर : अख्ख्या जगाला टेरी टॉवेलचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. मात्र परदेशी ग्राहक भारतातून टॉवेल आयात करण्यास पसंती देतात, हे सोलापुरातील टेरी टॉवेल उत्पादकांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे सोलापुरात "जीआय' मानांकित टेरी टॉवेलची निर्मिती होते, याची माहिती विदेशींसह भारतातील...
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
सप्टेंबर 07, 2019
बंगळूर : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लँडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. मात्र हे यान नक्की कशामुळे भटकले याविषयी थोडक्यात...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना "चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा "इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. असे असले तरीही इस्रोच्या कामगिरीचे, त्यांच्या...
सप्टेंबर 03, 2019
वाजतगाजत आपल्या लाडक्‍या दैवताचं आगमन झालं काल! गणपती उत्सवाची सगळेच आतुरतेने वाट बघत असतात. कारण गणपती सगळ्यांची प्रिय देवता. रूप किती लोभस! हत्तीचं डोकं, लांबच लांब सोंड, मोठ्ठं पोट, पायापाशी उंदीर आणि समोर मोदकाचं ताट. बघितल्याबरोबर चेहऱ्यावर हसू आणि हृदयात प्रेमाची भावना येते आणि तो आहे पण असाच...
सप्टेंबर 03, 2019
गुहागर - केंद्र शासनाने अगरबत्ती आणि ज्वलनासाठी आवश्‍यक सुगंधी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातले असल्याने देशातील कुटीरोद्योगाला चालना मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे चीन आणि व्हिएतनाममधून मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या अगरबत्ती काड्यांचा व्यवसाय पूर्णपणे थांबणार आहे. २०१८ मध्ये सुमारे ८०० कोटी...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई - मंदीमुळे विकासात अडथळे निर्माण झाले असले तरी मंदीचा प्रभाव सौम्य आहे. मंदीला रोखण्यासाठी मागणी वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याला धोरणकर्ते आणि सरकारला प्राधान्य द्यावे लागेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. "आरबीआय"ने गुरुवारी वार्षिक अहवाल जाहीर केला. ज्यात अर्थव्यवस्थेवरील...